महाराष्ट्र

[Lokshahi Marathi]महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, सुळे यांची मागणी

महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, सुळे यांची मागणी

खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या, "महाराष्ट्राच्या सध्याच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते ...

Read More
  39 Hits

[etv bharat]नीटनंतर आता नेट परीक्षेचाही खेळखंडोबा!

परीक्षा रद्द केल्यानं खासदार सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा देशात नीट परीक्षा गेल्या काही दिवसांपासून वादात अडकल्याचा गोंधळ संपत नाही तर मंगळवारी 18 जून रोजी पार पडलेली यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. यूजीसी नेट परीक्षा रद्द केली असून परीक्षेतील गैरव्यवहाराचा प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत केला जाणार आहे. याव...

Read More
  260 Hits

[Lokmat]पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ

पण... सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा पुणे : पुणे शहरात शनिवारी सायंकाळी आलेल्या जोरदार पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत केले. अनेक घरांमध्ये, दुकानात पाणी शिरले. शहरातील रस्त्यांवर जणू नदी अवतरली होती. यात पुणेकरांचा दैना झाली. शहरात अवघ्या दोन तासांत झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने महापालिकेच्या कारभाराची पाेलखाेल केली. स्मार्ट सिटी पाण्यात बुडाली आणि य...

Read More
  264 Hits

[Jai Maharashtra News]'धन शक्तीला देशाने नाकारले'- सुप्रिया सुळे

इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार का? या प्रश्नाचं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे . "आता आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. आता आमच्याकडे अपेक्षित नंबर नाहीत. पण आम्ही प्रचंड आशावादी आहोत. संपूर्ण देशात आमच्या मित्रपक्षांचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम राहिला. माझ्यावर लोकांनी जो विश्वास टाकला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. माझी जबाबदारी...

Read More
  262 Hits

[sakal]‘एनडीए’च्या निर्बंधाबाबत सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट

खडकवासला : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए)च्या परिसरातील घरांच्या दुरुस्ती संदर्भातील १०० मीटर अंतराच्या अटीबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी १०० मीटरच्या अंतरावरील बांधकामे व दुरुस्तीला परवानगी द्यावी. अशी विनंती यावेळी करण्यात आली. प्रबोधिनीसाठी कोंढवे- धावडे, शिवणे, कोपरे, उ...

Read More
  324 Hits