1 minute reading time (62 words)

[Jai Maharashtra News]'धन शक्तीला देशाने नाकारले'- सुप्रिया सुळे

'धन शक्तीला देशाने नाकारले'- सुप्रिया सुळे

इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार का? या प्रश्नाचं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे . "आता आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. आता आमच्याकडे अपेक्षित नंबर नाहीत. पण आम्ही प्रचंड आशावादी आहोत. संपूर्ण देशात आमच्या मित्रपक्षांचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम राहिला. माझ्यावर लोकांनी जो विश्वास टाकला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. माझी जबाबदारी वाढलेली आहे", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. 

[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिष...
[Times Now Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परि...