खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या, "महाराष्ट्राच्या सध्याच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते ...