1 minute reading time (43 words)

[Mumbai Tak]Supriya Sule यांचं संसदेत जोरदार भाषण, भाजप खासदार नडला, जागेवर करेक्ट करत पुन्हा भिडल्या

Supriya Sule यांचं संसदेत जोरदार भाषण, भाजप खासदार नडला, जागेवर करेक्ट करत पुन्हा भिडल्या

 Supriya Sule यांचं संसदेत जोरदार भाषण, भाजप खासदार नडला, जागेवर करेक्ट करत पुन्हा भिडल्या.. संसदेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी खासदार करत आहेत. महाराष्ट्राचे खासदार देखील कामकाजात सहभाग घेऊन आपल्या मागण्या मांडत आहेत.

[Hindustan Times]Supriya Sule Gives Reality Check ...
[TV9 Marathi]मोठी बातमी! सुप्रिया सुळे, बजरंग सोनव...