मुरलीधर मोहोळांचं अभिनंदन केलं, लोकसभेत सुळेंच्या भाषणाची चर्चा#SansadLive #MumbaiTak #Loksabha #Rajyasabha संसदेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात लोकसभेत आधी वक्फ बिल मांडण्यात आलं. यानंतर राज्यसभेत देखील या बिलावर चर्चा करण्यात आली. या बिलाला विरोधकाकडून जोरदार विरोध करण्यात आला तर सत्ताधाऱ्यांनी या बिलाच्या बाजूने आपली मतं मांडली. महाराष्ट...