1 minute reading time (38 words)

[LetsUpp Marathi]बिहार निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा संवाद

बिहार निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा संवाद

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होत आहे.नितीश कुमारांनी आपली सत्ता कायम राखली असल्याचं चित्र आहे.विरोधकांची पुरती दाणादाण उडवली आहे.यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत मोठं वक्तव्य केलंय. 

[TV9 Marathi]'नितिश कुमार यांना चांगलं यश मिळालं' ...
[News18 Lokmat]बिहार निकालावर सुप्रिया सुळेंची पहि...