1 minute reading time (60 words)

[Saam TV]बिहारच्या निकालावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय?

बिहारच्या निकालावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय?

नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. एकतर्फी, इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकतील असं मीडिया, सर्व्हेंना किंवा जिंकणाऱ्यांनाही वाटत आहे. आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. नितीश कुमार यांचा विजय आहे हे मान्य करावं लागेल असं त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.  

[Maharashtra Times]बिहारमध्ये महागठबंधनला झटका; सु...
[Zee 24 Taas]'त्यांना' भाजपामध्ये घेऊ नका! सुप्रिय...