[NAVSHAKTI]‘लाडकी बहीण’ योजनेत ४,९०० कोटींचा भ्रष्टाचार; सुप्रिया सुळे यांचा फडणवीस सरकारवर निशाणा

‘लाडकी बहीण’ योजनेत ४,९०० कोटींचा भ्रष्टाचार; सुप्रिया सुळे यांचा फडणवीस सरकारवर निशाणा

 कराड : राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेत आत्तापर्यंत २६ लाख महिलांना वगळण्यात आले असून, ४,९०० कोटींचा भष्ट्राचार झाला आहे, असे आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांनी सांगितले की, सरकार म्हणते की हे पैसे पुरूषांनी काढले, परंतु कोणत्या पुरूषांनी काढले आणि त्यावर काय कार्यवाही झाली, याचे उत्तर सरकारने द्यावेच लागेल. खासदार सुळे कोल्हापू...

Read More
  76 Hits

[TV9 Marathi]लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटी रूपयांचा घोटाळा, सुळेंचा गंभीर आरोप

लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटी रूपयांचा घोटाळा, सुळेंचा गंभीर आरोप

लाडकी बहीण' योजनेत २६ लाख महिलांना वगळून ४,९०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. सरकारने पुरुषांनी पैसे काढल्याचा दावा केला असला तरी कोणत्या पुरुषांनी हे केले आणि त्यावर काय कारवाई झाली याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. 

Read More
  121 Hits

[Navshakti]लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा घोटाळा

लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा घोटाळा

सुप्रिया सुळे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा  पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मी एक वर्षापासून सांगत आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीदेखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ४ हजार ८०० ...

Read More
  135 Hits

[Loksatta]४,८०० कोटी कोणाच्या अकाऊंटमध्ये गेले?"; सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

४,८०० कोटी कोणाच्या अकाऊंटमध्ये गेले?"; सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मी एक वर्षापासून सांगत आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीदेखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ४ हजार ८०० कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार असून सरकारने या योजनेच...

Read More
  181 Hits

[TV9 Marathi]तंत्रज्ञानाच्या जगात लाडकी बहिणसारख्या योजनेत घोळ होतात'

तंत्रज्ञानाच्या जगात लाडकी बहिणसारख्या योजनेत घोळ होतात'

 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राबविलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ' योजनेतील तब्बल 26 लाख 34 हजार जणी विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर केल्यानंतर या योजनेत काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या . महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी हे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळातून सरकारवर जोरदार टीका होत आहे .रा...

Read More
  168 Hits

[Deshdoot]‘लाडकी बहीण योजने’त ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

‘लाडकी बहीण योजने’त ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे लाडकी बहीण योजना. आई-वडिलांच्या नंतर सर्वात मोठे नाते म्हणजे बहीण आणि भावाचे नाते. या निर्मळ नात्याचा अपमान महाराष्ट्र सरकारने केला आहे. असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे हे सरकार कबूल करतेय. या योजनेच्या घोटाळ्याबाबत सरकारने एसआयटी नेमून चौकशी करावी. २६ लाख...

Read More
  189 Hits

[TV9 Marathi]लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा, सुप्रिया सुळेंचा बॉम्बगोळा, पुरूषांनी लाभ घेतलाच कसा? सवाल करत स्कॅमबाबत तो मोठा आरोप काय?

लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा, सुप्रिया सुळेंचा बॉम्बगोळा, पुरूषांनी लाभ घेतलाच कसा? सवाल करत स्कॅमबाबत तो मोठा आरोप काय?

MP Supriya Sule Big Allegation : लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकला. त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कमेचे हस्तांतरण (Direct Beneficiary Transfer-DBT) प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच त्यांनी सवाल उभा केला. इतक्या चाळण...

Read More
  219 Hits

[ABP Majha]लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा, महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात गेलेच कसे? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा, महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात गेलेच कसे? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

Supriya Sule on ladki bahin: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राबविलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ' योजनेतील तब्बल 26 लाख 34 हजार जणी विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर केल्यानंतर या योजनेत काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या . महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी हे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळातून सरकारवर ...

Read More
  190 Hits

[ETV Bharat]'लाडकी बहीण योजने'त घोटाळा, 'एसआयटी' चौकशी करा; सुप्रिया सुळेंच्या आरोपांनी महायुती सरकारची डोकेदुखी वाढणार

'लाडकी बहीण योजने'त घोटाळा, 'एसआयटी' चौकशी करा; सुप्रिया सुळेंच्या आरोपांनी महायुती सरकारची डोकेदुखी वाढणार

 नवी दिल्ली : 'लाडकी बहीण योजना' सुरू झाल्यापासूनच विविध कारणांमुळं ही योजना चर्चेत राहिली आहे. कधी बोगस आधार कार्ड दाखवत या योजनेचे पैसे उकळले, तर कधी सरकारी महिला कर्मचाऱयांनीही या योजनेचा लाभ घेतला. आता तर चक्क अनेक पुरुषांनीच या योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळं या योजनेवरुन विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. 'लाडकी बहीण य...

Read More
  140 Hits

[My Mahanagar]लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा, पुरूषांनी घेतला लाभ, सुप्रिया सुळेंचे आरोप

लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा, पुरूषांनी घेतला लाभ, सुप्रिया सुळेंचे आरोप

Mumbai : लाडकी बहीण योजनेत तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झाला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे असा थेट सवाल त्यांनी विचारला. लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. पण त्यासाठी मी या खात्याच्...

Read More
  164 Hits

[Mumbai Tak]लाडकी बहीण योजनेत घोटाळा? राष्ट्रवादी शरद पवार गटाची प्रेस

लाडकी बहीण योजनेत घोटाळा? राष्ट्रवादी शरद पवार गटाची प्रेस

लाडकी बहीण योजनेत तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झाला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे असा थेट सवाल त्यांनी विचारला. लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. पण त्यासाठी मी या खात्याच्या मंत्री...

Read More
  170 Hits

[Sakal]'२१०० रुपयांचा हप्ता १ जानेवारीपासून सुरु करा'

'२१०० रुपयांचा हप्ता १ जानेवारीपासून सुरु करा'

आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणूक संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणूक आटोपली असल्याने हप्त्याबाबत बहिणींमध्ये उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना महत्त्वपूर्ण ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे.आत...

Read More
  353 Hits

[Saam TV]महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या राज्याला देऊ नये, सुळेंची सरकारकडून अपेक्षा

महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या राज्याला देऊ नये, सुळेंची सरकारकडून अपेक्षा

आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणूक संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणूक आटोपली असल्याने हप्त्याबाबत बहिणींमध्ये उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना महत्त्वपूर्ण ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे.आत...

Read More
  333 Hits

[Saamana]चॅनेल पोल घेऊ शकतात मग एखाद्या गावाला मतदान घ्यायचा अधिकार का नाही?

चॅनेल पोल घेऊ शकतात मग एखाद्या गावाला मतदान घ्यायचा अधिकार का नाही?

सुप्रिया सुळे यांचा सवाल विधानसभेत लागलेला निकाल मान्य नसल्याने सोलापूरमधील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान आयोजित केले होते. मात्र प्रशासनाने या ठिकाणी जमावबंदी लागू करत मोठ्या पोलीस फौजफाट्यात हे मतदान रोखले. त्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला एक संतप्त सवाल केला आहे. "चॅनेल पोल घे...

Read More
  402 Hits

[Dainik Prabhat]फडणवीस मुख्यमंत्री होताच सुप्रिया सुळेंनी करून दिली त्या आश्वासनाची आठवण

फडणवीस मुख्यमंत्री होताच सुप्रिया सुळेंनी करून दिली त्या आश्वासनाची आठवण

आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणूक संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणूक आटोपली असल्याने हप्त्याबाबत बहिणींमध्ये उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना महत्त्वपूर्ण ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे.आत...

Read More
  397 Hits

[News18 Marathi]'बँकेतील पैसे लगेच काढून घ्या, नाहीतर...'

सुप्रिया सुळेंचा लाडक्या बहिणींना सल्ला अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण 1500 रुपयांची आहे. बहीण आणि व्यवसाय याचं नात सरकारला कळेलच. मतदान केलं नाही तर पैसे परत घेतील म्हणून पैसे काढून घ्या. सरकारची मानसिकता बरोबर नाही, असा आरोप सुप्रिया स...

Read More
  485 Hits

[Lokmat]बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो

सुप्रिया सुळेंची अपेक्षा ऐकून रोहित पवारांनाही हसू अनावर  रोहित पवारांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक केले, तसेच एक तक्रारही केली. उपस्थितांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोहित पवार सतत बाहेर असतात. त्यामुळे माझी ...

Read More
  399 Hits

[My Mahanagar ]लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेतून लगेच काढा : सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण 1500 रुपयांची आहे. बहीण आणि व्यवसाय याचं नात सरकारला कळेलच. मतदान केलं नाही तर पैसे परत घेतील म्हणून पैसे काढून घ्या. सरकारची मानसिकता बरोबर नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघामध...

Read More
  366 Hits

[G news]पंचायत समितीच्या 3.88 कोटी रुपयांच्या पहिल्या मजल्याचे खा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

 खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते कर्जत पंचायत समितीच्या पहिल्या मजल्याच्या कामाचं लोकार्पण करण्यात आलं. यासाठी ३.८८ कोटी रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची बसण्याची सोय होईल आणि विविध योजनांसह इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

Read More
  379 Hits

[Lokmat]रोहित पवारांच्या रक्षाबंधन कार्यक्रमात सु्प्रिया सुळे LIVE

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण 1500 रुपयांची आहे. बहीण आणि व्यवसाय याचं नात सरकारला कळेलच. मतदान केलं नाही तर पैसे परत घेतील म्हणून पैसे काढून घ्या. सरकारची मानसिकता बरोबर नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघामध...

Read More
  365 Hits