[My Mahanagar[]प्रभाग रचना राजकीय दबावाने होऊ नये; सुप्रिया सुळेंनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

प्रभाग रचना राजकीय दबावाने होऊ नये; सुप्रिया सुळेंनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

 पुणे – पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रतीक्षेत असलेली प्रभाग रचना शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली....

Read More
  58 Hits

[Navshakti]लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा घोटाळा

लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा घोटाळा

सुप्रिया सुळे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा  पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मी एक वर्षापासून सांगत आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीदेखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ४ हजार ८०० ...

Read More
  60 Hits

[Lokmat]पक्ष फोडा, घर फोडा,आता प्रभाग फोडा; राज्य सरकारचे फोडाफोडेची राजकारण, सुप्रिया सुळेंची टीका

पक्ष फोडा, घर फोडा,आता प्रभाग फोडा; राज्य सरकारचे फोडाफोडेची राजकारण, सुप्रिया सुळेंची टीका

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सत्तेतील काही पक्षासह अन्यपक्षामध्ये असवस्था आहे. जे काही ते पारदर्शकपणे व्हावे. कुठल्याही राजकीय दबावाखाली होउ नये . एकाला सोयीप्रमाणे प्रभाग रचना करू नका. नागरिक केंद्रबिंदु असला पाहिजे. निवडणुक जिकणे हा केंद्रबिदु कसा असु शकतो. ताकदवर लोकांनी उत्तम काम केले. त्यांचेच प्रभाग फोडले आहेत. ही मनमानी ...

Read More
  55 Hits

[My Mahanagar]नियम, कायद्याने पुण्याची प्रभाग रचना झाली पाहिजे

नियम, कायद्याने पुण्याची प्रभाग रचना झाली पाहिजे

 पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रतीक्षेत असलेली प्रभाग रचना शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. मात्र ...

Read More
  43 Hits

[News18 Lokmat]महापालिकेचे प्रश्न मांडण्यासाठी आलो, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

महापालिकेचे प्रश्न मांडण्यासाठी आलो, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

महापालिकेचे प्रश्न मांडण्यासाठी आलो. प्रभाग रचनेत अश्वस्तगता आहे. कोणत्याही राजकीय दबावात येऊन प्रभाग रचना व्हावी. राजकीय दबाव नकोय. ४ तारखेपर्यंत हरकती मांडण्याचा आयुक्तांनी सांगितल आहे. १० तारखेपर्यंत हरकती साठी मुदत वाढवावी; आमची विनंती आहे. नियम आणि कायद्याने प्रभाग रचना झाली पाहिजे

Read More
  37 Hits

[Maharashtra Times]मी रामकृष्णवाली, लोकांना टीका करण्याचा अधिकार, सुळेंचं प्रत्युत्तर

मी रामकृष्णवाली, लोकांना टीका करण्याचा अधिकार, सुळेंचं प्रत्युत्तर

पुणे जिल्हा सारख्या ठिकाणी एवढं चांगलं प्रशासन आहे. तिथे दोन लाख खोटे फॉर्म भरले जातात हा भ्रष्टाचार आहे.बंद करा म्हणून प्रयत्न नाही पण हा घोटाळा कुठेतरी थांबला पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read More
  40 Hits

[Maharashtra Times]पुण्यात सुप्रिया सुळेंचा पत्रकारांशी संवाद लाईव्ह

पुण्यात सुप्रिया सुळेंचा पत्रकारांशी संवाद लाईव्ह

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार शरदचंद्र पवार (राष्ट्रवादी-सपा) यांनी सोमवारी पुणे महानगरपालिका (पीएमसी) आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. बारामती मतदारसंघातील विविध प्रश्न महापालिका प्रमुखांसमोर मांडण्यासाठी आणि ते सोडवण्याची मागणी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

Read More
  37 Hits

[Saamtv.]पुण्यात पावसाचं थैमान, लक्ष द्या

सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र पुण्यात १० दिवसात प्रचंड ठिकाणी पाणी साठले आहे. सातत्याने हे का घडत आहे? याची आम्ही पाहणी केली. नाले भरून गेले आहेत, त्यामुळे पाणी जायला जागा नाह. घाई घाईने केलेल्या कामात चुका झाल्या आहेत. आम्ही टॅक्स भरतो पण ते पैसे जातात कुठे? नाले सफाई का नाही झाली?, असा प्रश्न शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या...

Read More
  508 Hits

बावधन बुद्रुक मधील पिबल्स २ सोसायटीचा पाणी प्रश्न सोडवा. - खा. सुळे यांच्या पालिका आयुक्तांना सूचना

पुणे : बावधन बुद्रुक येथील पिबल्स २ सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई असून येथील रहिवास्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. महापालिकेने लवकरात लवकर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना केली आहे. या सोसायटीमधील नागरीकांना टॅंकरसाठी मोठी रक्कम...

Read More
  561 Hits