"निवडणुकीत मला मत रुपी आशीर्वाद द्या, नाही तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडक्या बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन", असं रवी राणा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना इशारा दिला आहे.
बहिणीच्या खात्यात पैसे देऊन परत घेऊन दाखवा असा सज्जड दमच सुळे यांनी या सत्ताधारी आमदारांना भरला . तुम्ही काय खिशातले पैसे देता काय तुमच्या असा सवाल करीत आमच्या कराच्या पैशातून तुम्ही हे पैसे देता लक्षात ठेवा असा इशाराही सुळे यांनी दिला .राज्य सरकारला कळून चुकले आहे कि आपण पुन्हा सत्तेत येत नाही , रोज नवनवीन सर्व्हेत हेच समोर येत असल्याने थोडे दिवस ...
कुणाबद्दल म्हणाल्या असं? "तुम्ही सांगेल त्या ठिकाणी, सांगेल त्या वेळेला लाडकी बहीणवरून ज्या आमदारांनी धमकी दिली त्यांच्याशी त्या विषयावर चर्चेला तयार आहे. लाडकी बहीण योजनेवरून दोन आमदार धमकी देतात. पण मला वाटतं असे भाऊ नसलेले बरे. कोणती बहीण म्हणाली की, आम्हाला योजना करा म्हणून. तुम्ही स्वतः ते जाहीर केले. राज्यातील कोणत्याही आमदाराला तुमचे प...
सुप्रिया सुळेंचा रवी राणांना दम राज्यात लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध होत आहे. मात्र काही नेत्यांच्या विधानांनी या योजनेभोवती वादाची किनार तयार होऊ लागली आहे. आमदार रवी राणा यांनी महायुतीला मतदान केले नाही तर योजनेतून मिळालेले दीड हजार परत घेतले जातील, असे विधान केले. आमदार राणांच्या या विधानामुळे विरोधकांनी सरकारविरोधात रान पेटवले आहे. खासदा...
सुप्रिया सुळे यांचं भावनिक भाषण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी इथं झालेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले. महाराष्ट्राच्या बाबतीत काही लोकांचा गैरसमज झाला आहे. नाती आणि व्यवसाय यातला फरकच यांना कळेनासा झाला आहे...
लाडकी बहिणवरून सुळे काय म्हणाल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामु...
सुप्रिया सुळेंचा लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर हल्लाबोल पंधराशे रुपये देऊन हे नवीन बहीण आणतील असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फु...
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फु...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सोलापुरात पोहोचली. टेंभूर्णी येथील सभेत सुप्रिया सुळेंनी रवी राणा यांची ऑडिओ क्लिप ऐकवून समाचार घेतला. मत दिलं नाही तर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये परत घेईन असं रवी राणा म्हणाले. धमकी दिली तर बघ कसा कार्यक्रम करते असा दमच सुप्रिया सुळेंनी दिला.
हे काय बोलल्या सुप्रिया सुळे? पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये महिन्याला जमा होणार आहेत. विधानसभा निवडणुकांपर्यंतच ही योजना सुरू राहिल, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर विरोधकांचे हे आरोप सत्ताधारी महायुती सरकारने खोडून काढल...
महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे ही योजना महाविकास आघाडीचं सरकार आल्यास बंद केली जाईल असं सत्ताधाऱ्यांकडून देखील सांगण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी मविआ ही योजना बंद करेल असं म्हटलं आहे, त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.
Supriya Sule यांनी दिलं थेट उत्तर महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे ही योजना महाविकास आघाडीचं सरकार आल्यास बंद केली जाईल असं सत्ताधाऱ्यांकडून देखील सांगण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी मविआ ही योजना बंद करेल असं म्हटलं आहे, त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी...
Supriya Sule यांनी स्पष्टच सांगितलं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद होईलं असं छगन भुजबळ म्हणाले. फेक नॅरेटिव्ह ते चालवतात की आम्ही असा सवाल अजित पवार आणि छगन भुजबळ यांना विचारा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमचं सरकारं आल लाडकी बहिण योजना अजून सुधारु याची खात्री सुप्रिया सुळेंनी दिली. मविआ सरकार आल्यावर महिला सुरक्षा वाढवून ...
खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित दादांना टोला महाराष्ट्र सरकारची महिलांसाठीची लाडकी बहिन योजना चांगली आहे, परंतु विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच तिची घोषणा आणि अंमलबजावणी ही एक जुमला (नौटंकी) आहे, असे राष्ट्रवादीच्या (एसपी) लोकसभा सदस्या सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सांगितले.गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या राज्य सरकारच्...
सुप्रिया सुळेंचा काय आरोप? राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्या...
SUPRIYA SULE यांचे सरकारवर ताशेरे १५०० रुपयांमध्ये महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पुणे (Pune) येथे माध्यमांशी संवाद साधतांना विचारला. आचारसंहितेमुळे मागील ३ ते ४ महिने कोणताच रिव्ह्यू घेता आला नाही. रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे. त्यामधील दोन सेशन पार्लिमेंट सेशनमध्ये गेले. गडक...
लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सुनावलं पुणे - लाडकी बहीण योजना सरकारने आणली त्याचं मी स्वागत करते, परंतु महिनाभराचा किराणा माल आणण्यासाठी १५०० रुपये पुरेसे आहेत का असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना मी स्वत:माहित...
खा. सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल महाराष्ट्रातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर बारामतीच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात महिलांना 1500 रुपयांचा फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला. संसदेचे विशेष अध...
पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ५ जुलैला पत्रकारांशी संवाद साधला..यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर बोलताना, १५०० रुपयांमध्ये महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का? याचाही विचार केला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.. यासोबतच हे सरकार नक्की किती इंजिनचे आहे, हेच कळत नाही, असाही टोला त्यांनी सरकारला लगावला...