महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर मंडळींकडून जाणून घेऊयात महाराष्ट्राचा अजेंडा! कशी असेल महाराष्ट्राची भविष्यातील वाटचाल? राज्याच्या भरभराटीसाठी काय आहेत प्लॅन? खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून जाणून घेऊयात अजेंडा महाराष्ट्राचा
इंडिया टुडे ग्रुपच्या 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2024' या कार्यक्रमात देशातील अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात नेते, अभिनेते सहभागी होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर पक्षाचा अजेंडा काय आहे, सांगतायेत खासदार सुप्रिया सुळे ..
दाैंड येथे आयोजित इ.पी.एस ९५ पेन्शनरांचा राजव्यापी मेळाव्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवली होती, यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. इपीएस ९५ पेन्शनधारकांसाठी संसदेत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. विशेष म्हणजे इपीएस ९५ पेन्शनधारकांचा प्रश्न त्यांच्या हक्काच्या पैशावर जे व्याज येते त्यावरच सुटू शकतो, असे सुळे यांनी ...
राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे. .लोक...