1 minute reading time
(63 words)
[TV9 Marathi]'सत्ताधाऱ्यांना कंत्राटीदार प्रिय असतात', सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला
दाैंड येथे आयोजित इ.पी.एस ९५ पेन्शनरांचा राजव्यापी मेळाव्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवली होती, यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. इपीएस ९५ पेन्शनधारकांसाठी संसदेत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. विशेष म्हणजे इपीएस ९५ पेन्शनधारकांचा प्रश्न त्यांच्या हक्काच्या पैशावर जे व्याज येते त्यावरच सुटू शकतो, असे सुळे यांनी सांगितले. इपीएस ९५ पेन्शनधारकांना ९ हजार पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.