1 minute reading time (60 words)

[Maharashtra Times ]Vasant Chavan यांच्या निधनाने संसदेत पोकळी

Vasant Chavan यांच्या निधनाने संसदेत पोकळी

Supriya Sule यांनी व्यक्त केली हळहळ

 काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर राज्यभरात शोक व्यक्त केला जात असून खासदार सुप्रिया सुळेंनी देखील हळहळ व्यक्त केली. अत्यंत संघर्ष करून चव्हाण खासदार झाले होते, त्यांच्या जाण्याने संसदेत पोकळी निर्माण झाल्याचं सुळेंनी म्हंटलं. वसंत चव्हाण हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असल्याचं सांगत सुप्रिया सुळेंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

[TV9 Marathi]'सत्ताधाऱ्यांना कंत्राटीदार प्रिय असत...
[TV9 Marathi]निष्क्रिय आणि असंवेदनशील सरकारचा मी ज...