महाराष्ट्र

[Mumbai Tak]विधानसभा निवडणुकीला किती जागा जिंकणार?

विधानसभा निवडणुकीला किती जागा जिंकणार?

 इंडिया टुडे ग्रुपच्या 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2024' या कार्यक्रमात देशातील अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात नेते, अभिनेते सहभागी होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर पक्षाचा अजेंडा काय आहे, सांगतायेत खासदार सुप्रिया सुळे ..

Read More
  230 Hits