"कुणीतरी लढले पाहिजे. सगळेच हाजी हाजी करायला लागले, तर देश कसा चालणार? आज आमच्या घरात घुसले, उद्या तुमच्या घरात घुसतील. ही लढाई तत्त्वांची आहे. जो अन्याय आमच्यावर केला. जो अन्याय पवार साहेबांवर, उद्धव साहेबांवर केला. हा दुसऱ्यांवर करता कामा नये. जर आम्ही ऐकून घेतलं, तर यांना वाटेल पाहिजे ते आम्ही करू शकतो. हे या देशात चालणार नाही", असे म्हणत सुप्रि...
सुप्रिया सुळे यांचा दावा लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. याचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाला द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहिणी लाडक्या नव्हत्या, मात्र मतदारांनी दणका दिल्यानंतर सरकारला बहिणी आठवल्या, बहिणींशी फार पंगा नको म्हणून सत्तेतील लोकांनी पंधराशे रुपये देऊन बहिणींचे प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका खासदार स...
ज बारामतीत मेळावा घेत असून विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार कोणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष आहे. बारामती हा राष्ट्रवादीचा गड असून इथे कायम अजित पवार लढायचे मात्र फूट पडल्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी इथे युगेंद्र पवारांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा आहेत. आज सुप्रिया सुळे किंवा युगेंद्र पवार याबाबत काही बोलतात का याकडे लक्ष असेल.
जागावाटपाच्या चर्चांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दादांना टोला मारला. त्या म्हणाल्या, काही लोक दिल्लीला जातात असं कानावर येत आहे. मला जे अजितदादा आठवतात. त्यांना दिल्लीला जायला आवडायचं नाही कधी. ते दिल्लीला कशासाठी गेले आहेत, हे मला माहिती नाही. कारण माझा त्यां...
जागावाटपाच्या चर्चांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दादांना टोला मारला. त्या म्हणाल्या, काही लोक दिल्लीला जातात असं कानावर येत आहे. मला जे अजितदादा आठवतात. त्यांना दिल्लीला जायला आवडायचं नाही कधी. ते दिल्लीला कशासाठी गेले आहेत, हे मला माहिती नाही. कारण माझा त्यां...
जागावाटपाच्या चर्चांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दादांना टोला मारला. त्या म्हणाल्या, काही लोक दिल्लीला जातात असं कानावर येत आहे. मला जे अजितदादा आठवतात. त्यांना दिल्लीला जायला आवडायचं नाही कधी. ते दिल्लीला कशासाठी गेले आहेत, हे मला माहिती नाही. कारण माझा त्यां...
लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. याचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाला द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहिणी लाडक्या नव्हत्या, मात्र मतदारांनी दणका दिल्यानंतर सरकारला बहिणी आठवल्या, बहिणींशी फार पंगा नको म्हणून सत्तेतील लोकांनी पंधराशे रुपये देऊन बहिणींचे प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी ...
लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. याचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाला द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहिणी लाडक्या नव्हत्या, मात्र मतदारांनी दणका दिल्यानंतर सरकारला बहिणी आठवल्या, बहिणींशी फार पंगा नको म्हणून सत्तेतील लोकांनी पंधराशे रुपये देऊन बहिणींचे प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.....
p लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. याचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाला द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहिणी लाडक्या नव्हत्या, मात्र मतदारांनी दणका दिल्यानंतर सरकारला बहिणी आठवल्या, बहिणींशी फार पंगा नको म्हणून सत्तेतील लोकांनी पंधराशे रुपये देऊन बहिणींचे प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली...
पुण्यात सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद सुरु होती. यावेळी शरद पवार अचानक तेथे आले. सुळेंची प्रेस संपेपर्यंत पवार तेथेच उभे राहिले. प्रेस संपल्यानंतर सुळे आणि पवार एकत्र गेले. लेकीची प्रेस सुरु असताना पवार मागे कौतुकाने पाहत असल्याचं दृश्य यावेळी पाहायला मिळालं.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर खासदार सुप्रिया सुळेंनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाला विरोध होत असल्याची चर्चा आहे. तरी, याविषयी सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली, ते पाहा...
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर खासदार सुप्रिया सुळेंनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाला विरोध होत असल्याची चर्चा आहे. तरी, याविषयी सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली, ते पाहा...
बदलापूर शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचा २३ सप्टेंबरला मृत्यू झाला. अक्षयनं केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तरदाखल पोलिसांनी स्वसंरक्षणात झालेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर आता या प्रकरणावर भाजपकडून मुंबईत राजकीय पोस्टरबाजी करण्यात आली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी फडणवीसांच...
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात आणि देशात काय पद्धतीने विकास झाला आहे. हे सर्वजण पाहत आहोत. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तसेच एकाच योजनेचे युतीतील वेगवेगळे श्रेयवाद घेत आहेत. बॅनरबाजी आणि श्रेयवाद सातत्याने दिसून येत आहे.
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा विधानसभा निवडणुकीपूर्वी ठरवावा का? नंतर यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळ...
सुप्रिया सुळे यांनी भाजपला दाखवला असा आरसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. हा देश दडपशाही आणि अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याबाबत प्रतिक...
सुप्रिया सुळेंच्या विधानाने भाजपचे राजकारण ढवळले विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कोसळधार पावसातही राजकीय नेत्यांचे दौरे आणि कार्यक्रम थांबत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार यांच्या फुटीनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणि अजित पवार गटातील नेते शरद पवा...
हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते आहेत. ते लवकरच योग्य निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा राज्याच्या हिताचा असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सुळे यांच्या या सूचक विधानानंतर आता इंदापूर मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
शेतीमालाला बाजारभाव नाही. राज्यातील महिलांना तुटपुंजी मदत करण्यापेक्षा तिचे संरक्षण करा. केंद्र आणि राज्य सरकारचा पापांचा घडा भरलेला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सत्तेवर येणार असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.राहू (ता. दौंड) येथे राहू-खामगाव जिल्हापरिषद गटनिहाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त...
केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. आगामी विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरविल्याचे सांगितले जात असले तरी शरद पवार यांनी य...