महाराष्ट्र

[Sakal]तुतारी चिन्ह आणि नावा संदर्भात सुप्रिया सुळे महत्त्वाचं बोलल्या

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला शंभर हत्तीचे बळ आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने मोठ्या साहेबांच्या गटाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने देणग्या घेण्याची रीतसर परवानगी दिली आहे. 8 जुलै रोजी गटाने जनतेकडून स्वच्छेने देणगी घेण्यासाठी पक्षाचा दर्जा देण्याची विनंती केली होती. ...

Read More
  271 Hits

[My Mahanagar]सुप्रिया सुळे, सुनील तटकरेंची सभागृहात जुगलबंदी

खऱ्या राष्ट्रवादीवरुन कोण, काय म्हणाले? नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि अध्यक्ष कोण, याचा निवाडा केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या चिन्हांवर लोकसभा निवडणूक लढवली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक खासदा...

Read More
  307 Hits

[Time Maharashtra]आपल्या खासदारांची कामगिरी वृद्धिंगत होईल

SUPRIYA SULE यांचा विश्वास २४ जून रोजी खासदारांचा शपथविधी सोहळा संसदभवन येथे सुरु झाला आहे. आज २५ जून रोजी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार शपथ ग्रहण करत आहेत. या अनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे एक पत्र प्रसिद्ध केले आहे. ज्यात त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत आपल्या पक्षाच्या उमेदव...

Read More
  321 Hits

[My Mahanagar]साताऱ्यात पिपाणी नसती तर आमची सीट आली असती - सुप्रिया सुळे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्यात. खरेतर सातारची जागाही निवडून आली असती, पण पिपाणीने घोळ केल्यामुळे ती थोडक्यात हातून निसटली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवली आहे.  

Read More
  251 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळे यांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन

"लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. सुळेंनी विठ्ठल रुक्मिणीचे (Vitthal Rukmini Mandir) मनोभावे दर्शन घेतले. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले होते. परंतु निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर प्रथमच त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत...

Read More
  251 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे पुण्यात दाखल; सुप्रिया सुळे यांच जंगी स्वागत

ncpसुप्रिया सुळे यांनी लाखांच्या मतांनी बारामतीतून विजय मिळवला, त्यानंतर त्या पुण्यात दाखल होत असून त्यांचं मोठं जंगी स्वागत करण्यात येत आहे. यावेळी गुलालाची उधळण करीत सुप्रिया सुळे यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर मोठा हार घालत सुप्रिया सुळे यांचे विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी सुळे यांनी शिवराज्यभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज...

Read More
  360 Hits