[Lokmat]एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आहेत की भाजपामध्ये?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी तुम्हाला सांगते..." आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. जागावाटपावरून आता चर्चा, बैठकांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. एकनाथ खडसे नेमके कुणाच्या बाजूने आहेत, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. याबाबत राष्ट्र...

Read More
  126 Hits

[Saam TV]मी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की...

कार्यकर्त्यांनी दिली फोटो फ्रेम भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण  विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? मुख्यंमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. 'मी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की...,'अशा आशयाची एक फोटो फ्रेम कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना ...

Read More
  109 Hits

[Lokshahi Marathi]छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव; आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदा सुप्रिया सुळे या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जळगावमधील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नाट्यगृहात छावा संघटनेकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत सुप्रिया सुळे यांना घेराव घातला. तसेच मराठा आरक्षण...

Read More
  95 Hits

[Maharashtra Times]१५०० ची गरज नाही, आजीचं सडेतोड भाषण ऐकून Supriya Sule नतमस्तक

खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात महिला मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात महिलांनी त्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्याला हमी भाव द्या, दारु बंदी करा असे सडेतोड मुद्दे एका आजींनी मांडले. शेतकऱ्याला आम्हाला १५०० ची गरज नाही असं म्हणत लाडकी बहीण योजनेवर आजीनी भाष्य केलं. आजीच्या या भाषणानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्यासमोर हात जोडले.

Read More
  92 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे लाईव्ह | राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आयोजित महिला मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या यावेळी उपस्थित महिलांशी त्यांनी संवाद साधला. पवार साहेबांचे आणि जळगावचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जगात सर्वात भारी भरीत जळगावात भेटते, असे सांगून कृष्णा भरीत सेंटरच्य...

Read More
  88 Hits

[Times Now Marathi]जळगावात शरद पवार गटाचा महिला मेळावा, सुप्रिया सुळे उपस्थित

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आयोजित महिला मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या यावेळी उपस्थित महिलांशी त्यांनी संवाद साधला. पवार साहेबांचे आणि जळगावचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जगात सर्वात भारी भरीत जळगावात भेटते, असे सांगून कृष्णा भरीत सेंटरच्य...

Read More
  94 Hits

[TV9 Marathi]जळगावातील महिला मेळाव्यातून सुप्रिया सुळे लाईव्ह

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आयोजित महिला मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या यावेळी उपस्थित महिलांशी त्यांनी संवाद साधला. पवार साहेबांचे आणि जळगावचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जगात सर्वात भारी भरीत जळगावात भेटते, असे सांगून कृष्णा भरीत सेंटरच्या आठवण...

Read More
  112 Hits

[TV9 Marathi]आश्वासन द्यायला सरकारमध्ये नाही

मराठा आंदोलकांच्या भेटीनंतर Supriya Sule यांची प्रतिक्रिया राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा नेत्यांकडून केली जात आहे. तसेच यासंदर्भात विविध ठिकाणी राजकीय नेत्यांना भेटून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्नही मराठा आंदोलकांकडून केला जातो आहे. दरम्यान, राष्ट्रवादी ...

Read More
  99 Hits

[Mumbai Tak]शरद पवार गटाची विधानसभेसाठी रणनीती काय? सुळे रोखठोक

मुंबई Tak ने आयोजित केलेल्या 'बैठक' कार्यक्रमात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे सहभागी होत आहेत.मुंबई Tak च्या या बैठकीत राजकारण, समाजकारण त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती तुम्हाला पाहायला मिळतील. मुंबई Tak च्या बैठकीतील या सेशनध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रणनी...

Read More
  125 Hits

[Maharashtra Times]कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये; सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक

 मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबतची माहिती दिली. त्यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.रविवारी (११ ऑगस्ट) दुपारी १ वाजताच्या सुमारास सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला. ...

Read More
  157 Hits

[News State Maharashtra Goa]त्यांनी पक्ष नेलं चिन्ह नेलं...आता पुन्हा काय काय नेणार ?

 त्यांनी पक्ष नेलं चिन्ह नेलं...आता पुन्हा काय काय नेणार ? असे म्हणत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर खासदार सुप्रिया सुळेंच महत्त्वाचं विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी आपला फोन आणि व्हॉट्सअप हॅक झाल्याचे सांगितले आहे. 

Read More
  93 Hits

[Sarkarnama]सत्ता आल्यावर मुख्यमंत्री पवारांच्या राष्ट्रवादीचा ? सुळेंनी सांगून टाकलं

 खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यात मीडियाशी संवाद साधला. यावेळी सत्ता आल्यावर पुढचा मुख्यमंत्री शरद पवार गटाचा होणार का ? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर काय म्हणाल्या सुळे पाहा...

Read More
  112 Hits

[Sarkarnama]सोमय्यांच्या ‘डर्टी डझन’वरून सुप्रिया सुळे लोकसभेत भडकल्या; अर्थमंत्र्यांकडे मागितला खुलासा

महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या आघाडीतील काही नेत्यांचा उल्लेख 'डर्टी डझन' असा करायचे. ईडीसह विविध तपास यंत्रणांकडून भ्रष्टाचार प्रकरणांचा तपास त्यावेळी सुरू होता. हाच मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला. फायनान्स बिलावर बोलताना सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झा...

Read More
  118 Hits

[Free Press Journal]जुमलेबाज सरकारला सत्तेवरून खाली खेचा, खा. सुप्रिया सुळे यांचे आवाहन

कराड : केंद्रासह राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू लोकसभा निवडणुकीत चांगलीच सरकली असून आता राज्यातील विधानसभा निवडणूक जसंजशी जवळ येईल तसंतसे सध्याचे जुमलेबाज सरकार फसव्या योजना आणून योजनांचा पाऊस पाडणार आहे परंतु महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत हीच जनता अशा फसव्या योजनांना न भुलता, या जुमलेबाज सरकारला सत्तेवरून खाली...

Read More
  109 Hits

[Lokshahi Marathi]Supriya Sule कराड दौऱ्यावर,गुरुपौर्णिमेनिमित्त यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं घेतलं दर्शन

राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नांवर गंभीर नसून, दोनशे आमदार असतानाही ते याबाबतचे बिल पास करू शकत नाहीत. त्यामुळे हे सरकार केवळ चालढकल करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला देशात पहिल्या नंबरवर नेण्याची क्षमता असणाऱ्यालाच संधी मिळावी. मी केवळ महिला खासदार नाही, तर खासदार असल्याची टिप्पणी सुळे यांनी केली. क...

Read More
  143 Hits

[News Bhd]गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमातून सुप्रिया सुळे लाईव्ह

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार वितरण सोहळा व गावनिहाय शेतकरी शेतमजूर जनसंपर्क अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी नेटसेट, सीईटी, इंजिनिअरिंग, दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ...

Read More
  188 Hits

[TV9 Marathi]निवडणूक आयोगाच्या एक निर्णय आणि सुप्रिया सुळेंनी मानले आभार

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटावर होणार लक्ष्मी प्रसन्न विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला शंभर हत्तीचे बळ आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने मोठ्या साहेबांच्या गटाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने देणग्या घेण्याची रीतसर परवानगी दिली आहे. 8 जुलै रोजी गटाने जनतेकडून स्वच्छे...

Read More
  148 Hits

[TV9 Marathi]राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला शंभर हत्तीचे बळ आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने मोठ्या साहेबांच्या गटाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने देणग्या घेण्याची रीतसर परवानगी दिली आहे. 8 जुलै रोजी गटाने जनतेकडून स्वच्छेने देणगी घेण्यासाठी पक्षाचा दर्जा देण्याची विनंती केली होती. ...

Read More
  145 Hits

[Sarkarnama]साहेबांच्या पक्षाला आयोगाची मान्यता, सुळेंचे मोठे विधान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि तुतारी चिन्हाला निवडणूक आगोयाने मान्यता दिली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या सुळे पाहा...  

Read More
  130 Hits

[Sakal]तुतारी चिन्ह आणि नावा संदर्भात सुप्रिया सुळे महत्त्वाचं बोलल्या

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला शंभर हत्तीचे बळ आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने मोठ्या साहेबांच्या गटाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने देणग्या घेण्याची रीतसर परवानगी दिली आहे. 8 जुलै रोजी गटाने जनतेकडून स्वच्छेने देणगी घेण्यासाठी पक्षाचा दर्जा देण्याची विनंती केली होती. ...

Read More
  133 Hits