महाराष्ट्र

[Policenama]सुप्रिया सुळेंनी केलं मोठं सामाजिक बदलाचं आवाहन

धोंडे जेवणात जावयाने सासू आणि आईचे पाय धुवावे पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | जावयाला धोंडे जेवण घातले जाते, यावेळी सासू जावयाचे पाय धुते, अशी प्रथा आहे. मात्र, अशाप्रकारची प्रथा बदलण्याबाबतचे मोठे आवाहन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. धोंडे जेवणाला सासूने जावयाचे पाय धुण्याऐवजी जावयाने सासू आणि आईचे पाय धुवावेत, असा बदल स...

Read More
  380 Hits

[Policenama]सुप्रिया सुळे यांचे वाढत्या रिल्स वर भाष्य

म्हणाल्या – 'पाच मिनिटे…' पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule On Reels | गेल्या काही दिवसांत रील करताना अपघात घडल्याचे, जोखीम पत्करून रील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी रिल्सच्या वाढत्या प्रकारांवर पुण्यातील कार्यक्रमात भाष्य केले. यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे यशस्विनी सन्मान सोहळ्यात त्यांनी यावर मत व्यक्त केले...

Read More
  296 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळे यांचे वाढत्या रील्सवर भाष्य…

म्हणाल्या, पाच मिनिटे… पुणे : गेल्या काही दिवसांत रील करताना अपघात घडल्याचे, जोखीम पत्करून रील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी रीलच्या वाढत्या प्रकारांवर पुण्यातील कार्यक्रमात भाष्य केले. यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे यशस्विनी सन्मान सोहळ्यात पवार बोलत होते. ज्येष्ठ उद्योगिनी अनु आगा, केंद्राच्या कार्याध्यक्ष, खासदार...

Read More
  292 Hits

[LOKMAT]Supriya Sule रिल्स पाहतात का? पुण्यात सुप्रिया सुळेंनी सांगितले भन्नाट किस्से

गेल्या काही दिवसांत रील करताना अपघात घडल्याचे, जोखीम पत्करून रील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी रीलच्या वाढत्या प्रकारांवर पुण्यातील कार्यक्रमात भाष्य केले. 

Read More
  302 Hits

[Maharashtrawadi]कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली की, महिला सोडत नाहीत - खा.शरद पवार

पुणे :- कोणत्याही क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. गावापासून ते देशभरात अगदी जगभरात महिलांनी आपले अस्तित्व त्यांनी सिध्द केले आहे. मेहनत, चिकाटी, संयम आणि प्रामाणिकपणा असला की, कुठेही यशस्वी होता येते, हे महिलांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. कर्तृत्व सहज निर्माण होत नाही. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. कर्तृत्वाचा मक्ता केवळ पुरूषांकडे नसतो.‌ कर्त...

Read More
  319 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळेंचा धोंडे जेवणाचा भन्नाट किस्सा

तीन वर्षांतून एकदा अधिकमास येतो. या अधिकमासाला नवीन लग्न झालेल्यांसाठी विशेष महत्त्व असते. सासुरवाशीण मुलीचे आई-वडिल जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात आणि जावयाला अधिकमासाचे ३० आणि ३ असे वाण देतात. या अधिकमासात या ३३ आकड्याला महत्व आहे. अनारसे, बत्तासे, रेवड्या, रसगुल्ले इत्यादी वस्तू वाण म्हणून देतात त्याला धोंडे असे म्हणतात. या धोंडे जेवणाच्...

Read More
  372 Hits

[Maharashtra Times]धोंडे जेवणात जावयानेच सासू आणि आईचे पाय धुवावे

सुप्रिया सुळेंकडून सामाजिक बदलाचं आवाहन पुणे : धोंडे जेवणाला सासूने जावयाचे पाय धुवायच्या ऐवजी जावयाने सासू आणि आईचे पाय धुवायला पाहिजेत, असा प्रथेत बदल करण्यास बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुचवलं. रील व्हिडिओ पाहताना आपल्याला या प्रथेविषयी माहिती मिळाली. मी रोज पाचच मिनिटं रील पाहते, त्यापेक्षा जास्त पाहिलं तर रील्स लॉक होण्याची फोनमध्ये...

Read More
  295 Hits

[Loksatta]“मुलीच्या किंवा मुलाच्या आई-वडिलांना पाय धुवायला लावू नका, त्याऐवजी…”

धोंडी जेवणाबाबत सुप्रिया सुळेंची कळकळीची विनंती! तीन वर्षांतून एकदा अधिकमास येतो. या अधिकमासाला नवीन लग्न झालेल्यांसाठी विशेष महत्त्व असते. सासुरवाशीण मुलीचे आई-वडिल जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात आणि जावयाला अधिकमासाचे ३० आणि ३ असे वाण देतात. या अधिकमासात या ३३ आकड्याला महत्व आहे. अनारसे, बत्तासे, रेवड्या, रसगुल्ले इत्यादी वस्तू वाण म्हणून...

Read More
  303 Hits

यशवंतराव चव्हाण सेंटरचे कर्तृत्ववान महिलांना देण्यात येणारे ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार जाहीर

पुणे, दि. ०७ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात देण्यात येणाऱ्या सन्मान पुरस्काराची घोषणा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून माजी खासदार पद्मश्री अनु आगा आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. येत्या २२ जून रोजी पुण्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात ये...

Read More
  465 Hits

[loksatta]डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार

नागपूर : यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी २५ नोव्हेंबर २०२३ ला सायं. ५ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित समारंभात सेंटरचे अध्यक्ष व राज्यातील ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस...

Read More
  445 Hits

[maharashtralokmanch]ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मुंबई – – यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३' ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा केली. स्व. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार ...

Read More
  403 Hits

यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता १२ मे पर्यंत अर्ज करता येतील

खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून येत्या १२ मे २०२३ पर्यंत आता अर्ज सादर करता येतील. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून ज्यांनी अद्यापही अर्ज केले नसतील त्यां...

Read More
  485 Hits

[Hello Maharashtra]मुंबईचे शतकापूर्वीचे जुने ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ पुण्यात

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) आता पुण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'मूव्हिंग म्युझियम' किंवा 'म्युझियम ऑन व्हील्स' हा उपक्रम आता पुण्यात आणला आहे. पुण्यातील लोकांना संग्रहालयाचा अनुभव घेता यावा यासाठी संग्रहालयाची छोटे व्हर्जन फिरत्या बसेसमध्ये तयार...

Read More
  615 Hits

[Divya Marathi]'संग्रहालय' आपल्या दारी उपक्रमाची सुरुवात

खासदार सुप्रिया सुळे यांचा पुढाकार यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात रविवारी येथे करण्यात आली. खासदार आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी नागरिकांनी या...

Read More
  571 Hits

[Maharashtra Khabar]जागतिक दर्जाचे संग्रहालय येणार आपल्या दारी

खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम  पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुर...

Read More
  616 Hits

[TV9 Marathi]मुख्यमंत्री चुकीचं काही करणार नाही; माझा त्यांच्यावर विश्वास आहे

खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी tv ९ बरोबर विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी सामाजिक प्रश्नांबरोबरच राजकीय विषयावर मत मांडले पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला राख खायला घालणे दुर्दैवी असल्याचे सांगत हा माझ्या सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र असल्याचे सांगितले त्याचबरोबर मुंबई महापालिकेच...

Read More
  404 Hits