खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी tv ९ बरोबर विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी सामाजिक प्रश्नांबरोबरच राजकीय विषयावर मत मांडले पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला राख खायला घालणे दुर्दैवी असल्याचे सांगत हा माझ्या सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र असल्याचे सांगितले त्याचबरोबर मुंबई महापालिकेच...

