[Loksatta]बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या न सुटल्यास आंदोलन करणार

खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा  पुणे प्रतिनिधी: पुणे शहरात बारामती लोकसभा मतदारसंघातील काही भाग येतो. या भागातील पाणी, रस्ते, कचरा प्रकल्प या कामांना अजित पवार यांनी पालकमंत्री पदावर असताना गती देण्याच काम केले होते. मात्र सत्ता गेल्यानंतर या सर्व कामांना स्टे देण्याच काम करण्यात आल आहे. त्यामुळे या सर्व कामासाठी महापालिका आयुक्तकडे पाठपुराव...

Read More
  549 Hits

[Maharashtra Khabar]वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

खा. सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी  दिल्ली, दि. ९ (प्रतिनिधी) - मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत मागणी करत दौंड हे किती महत्वाचे जंक्शन आहे,...

Read More
  564 Hits

[Sakal]दिव्यांग, ज्येष्ठांच्या प्रश्‍नावर सुळेंची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा

 पुणे, ता. २ : दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या 'एडीआयपी' आणि वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधने वाटपासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार ...

Read More
  635 Hits

[Pudhari]पानशेत खोरे राजमार्गाने रायगडला जोडणार-खासदार सुप्रिया सुळे

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी कार्याचा वारसा असलेले वेल्हे तालुक्यातील पानशेत, मोसे खोरे किल्ले रायगडला जोडणार्‍या शिवकालीन राजमार्ग घोल ते माणगाव रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.  कुरण बुद्रुक(ता.वेल्हे) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त...

Read More
  701 Hits

[Loksatta]“देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”, सुप्रिया सुळेंची टीका

म्हणाल्या, "उगाच खोट्या- नाट्या गोष्टी पसरवू नका"  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या...

Read More
  636 Hits

[TV9 Marathi]राज्यपालांच्या पत्रावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

महापुरुषांचा अपमान होत होता तेव्हाच राज्यपालांचा राजीनामा  घ्ययला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी कोश्यारींच्या राजीनाम्यावर दिली आहे

Read More
  660 Hits

[कृषी जागरण]गणेश जाधव यांनी फुलवली अंजीराची बाग

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुकाची थाप  बारामती लोकसभा मतदारसंघातील गुरोळी ता. पुरंदर येथील प्रयोगशील शेतकरी डॉ गणेश जाधव यांनी अंजीर शेती केली आहे. वर्षात दोन हंगामांचे नियोजन आणि पॉलिहाऊसमध्ये लागवडीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांची शेती आदर्श व पथदर्शक ठरली आहे. डॉ गणेश जाधव हे ॲग्री हॉर्टीकल्चरीस्ट असून...

Read More
  558 Hits

[Azad Marathi]कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी तोडगा काढा

संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा – सुप्रिया सुळे पुणे – कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची तातडीने बैठक लावून समन्वय साधावा, अशा सूचना खासदार सु...

Read More
  516 Hits

[ETV Bharat Marathi]बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी - सुप्रिया सुळे

हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी अजित पवार यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत त्याच्यावर टिका केली आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की समाजात जे नाणे चालते त्यालाच टारगेट केले जातेे. पवार कुटुंबियांवर टीका केली की बातमी होते. म्हणून ते आमच्यावर टीका करतात अ...

Read More
  556 Hits

[Mahamediawatch news]कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा

भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना  पुणे, दि. २३, (प्रतिनिधी) - कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची...

Read More
  575 Hits

[Maharashtra Times]हा तर बाळासाहेब ठाकरे यांनाच विरोध आहे

खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला  पुणे : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली. असे असताना देखील आज शिवसेना तोडण्याचा, फोडण्याचा आणि त्रास देण्याचे काम होत आहे. याचा अर्थ तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करत आहात, असे म्हणत राष्ट्रवा...

Read More
  512 Hits

[TV9 Marathi]मुख्यमंत्री चुकीचं काही करणार नाही; माझा त्यांच्यावर विश्वास आहे

खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी tv ९ बरोबर विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी सामाजिक प्रश्नांबरोबरच राजकीय विषयावर मत मांडले पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला राख खायला घालणे दुर्दैवी असल्याचे सांगत हा माझ्या सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र असल्याचे सांगितले त्याचबरोबर मुंबई महापालिकेच...

Read More
  490 Hits

[TV 9 Marathi]पवार कुटुंबियांवर बोलल्याशिवाय बातम्या होत नाहीत - सुप्रिया सुळे

पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी, असं वक्तव्य भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी चांगलंच सुनावलं आहे."आमच्या घरच्यांविषयी बोलल्याशिवाय बातमी होतच नाही. तुम्हाला माझा उद्धटपणा वाटेल, पण तुम्हाला हात जोडून म्हणते की, तो माझा उद्धटपण...

Read More
  538 Hits

[MumbaiTak]खासदार सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर संवाद साधला. त्याचबरोबर बारामतीत येणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे स्वागत असेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत, त्याचबरोबर नगरसेवक नसल्याने पुण्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Read More
  557 Hits

[हिंदुस्तान टाईम्स]आकांक्षेपुढे गगन ठेंगणे..

वयाच्या ४० व्या वर्षी माजी सैनिकाने MPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश  पुणे – मानवी आकांक्षेपुढे गगन ठेंगणे या म्हणीचा प्रत्यय पुन्हा आला आहे. दौंडमधील एका माजी सैनिकाने भारतीय लष्करात तब्बल १७ वर्षे सेवा केल्यानंतर वयाच्या चाळीशीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. लष्करातून निवृत्तीनंतर घरची पारंपारिक शेती न करता अक्षय झुरुंग...

Read More
  591 Hits

[Abp माझा]40 व्या वर्षी माजी सैनिकानं MPSC परीक्षेत मिळवलं यश

खासदार सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता स्पर्धा परीक्षेत यश मिळणाऱ्या अश्रय झुरुंगे यांची दौंडमध्ये सध्या चर्चा आहे. त्यांनी 40 व्या वर्षी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं. सध्या ते परिवहन खात्यात अधिकारी झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माज...

Read More
  766 Hits

चाळिसाव्या वर्षी एमपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिकाचे खा. सुळे यांच्याकडून कौतुक

लष्करात सतरा वर्षे सेवा करून आता जनतेची सेवा करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याचा गौरव दौंड, दि. १७ (प्रतिनिधी) - भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. पास होऊन सध्या परिवहन खात्यात अधिकारी झालेल्या दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माजी सैनिकाला भेटून खासदार ...

Read More
  581 Hits

इंदापुरात भीमेकाठी भरतपूर अभयारण्याप्रमाणे पक्षीनिरीक्षण केंद्र विकसित करावे

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य शासनाकडे पत्राद्वारे मागणी इंदापूर, दि. १७ (प्रतिनिधी) - राजस्थानातील भरतपूर पक्षी अभयरण्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव आणि तक्रारवाडी येथे भीमेच्या काठी शासन पुरस्कृत पक्षीनिरीक्षण केंद्र करता येऊ शकते. तरी इंदापूर तालुक्यात भीमा नदीच्या परिसरातील पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी रिसॉर्ट ...

Read More
  559 Hits

[लोकसत्ता] सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट

उद्घाटन कार्यक्रमात घडली घटना! पुण्यातील एका कार्यक्रमाचे उद्घाटन करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचाकनपणे पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. साडीला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी ती विझवली. सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज अनेक कार्यक्रमां...

Read More
  666 Hits

[महाराष्ट्र टाईम्स] पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट

मोठी दुर्घटना थोडक्यात टळली पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. साडीने पेट घेतल्याचं वेळीच लक्षात आल्याने ही आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यावेळी खासदार सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील एका कराटे कोचिंग क...

Read More
  541 Hits