सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्य...
सुप्रिया सुळे यांनी खंत बोलून दाखवली… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ठाकरे-पवार कुटुंबाचे संबंधांवर भाष्य केलंय. "बाळासाहेब ठाकरे आणि पवार कुटुंबियांचे पाच दशकांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत. बाळासा...
खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला पुणे : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली. असे असताना देखील आज शिवसेना तोडण्याचा, फोडण्याचा आणि त्रास देण्याचे काम होत आहे. याचा अर्थ तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करत आहात, असे म्हणत राष्ट्रवा...