वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी कार्याचा वारसा असलेले वेल्हे तालुक्यातील पानशेत, मोसे खोरे किल्ले रायगडला जोडणार्या शिवकालीन राजमार्ग घोल ते माणगाव रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. कुरण बुद्रुक(ता.वेल्हे) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त...