पुणे ते अमृतसर थेट रेल्वेसेवा सुरू करावी

पुणे ते अमृतसर थेट रेल्वेसेवा सुरू करावी

शेतमाल पोहोचविण्याच्या दृष्टीने खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारकडे मागणी बारामती : पुणे जिल्ह्यासह बारामती लोकसभा मतदार संघातील अंजीर, द्राक्षे, डाळींब, सीताफळ आदी फळे आणि भाजीपाल्याला अमृतसर पर्यंतच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याचा विचार करता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पुणे ते अमृतसर दरम्यान थेट रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप...

Read More
  213 Hits

पुणे-सोलापूर पॅसेंजरला बोरीबेल स्थानकावर थांबा मिळावा

पुणे-सोलापूर पॅसेंजरला बोरीबेल स्थानकावर थांबा मिळावा

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी दौंड : दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे हे रेल्वे स्थानक परिसरातील गावांसाठी सोयीचे आहे. परंतु पुणे-सोलापूर पॅसेंजर येथे थांबत नाही. यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. तरी या गाडीला याठिकाणी थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे केली आहे. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना टॅग करत सुळे ...

Read More
  453 Hits

बारामती येथील रेल्वेच्या जागेतील सर्व्हिस रस्त्याच्या कामाची सुळे यांच्याकडून पाहणी

बारामती येथील रेल्वेच्या जागेतील सर्व्हिस रस्त्याच्या कामाची सुळे यांच्याकडून पाहणी

अडचणीवर मार्ग काढल्याबाबद्दल मानले आभार बारामती : बारामती येथील रेल्वेच्या जागेतील सर्व्हिस रोडमुळे शहरातील शेकडो नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे विभागाचे आभार मानले आहेत. येथील कामाची आज खासदार सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही प...

Read More
  438 Hits

भांडगाव-खुटबाव रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा

भांडगाव-खुटबाव रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा File Photo

खा. सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी दौंड : दौंड तालुक्यातील भांडगाव-खुटबाव या रस्त्यावर परिसरातील औद्योगिक व इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात जड व प्रवासी वाहतूक आहे. खुटबाव रेल्वे स्थानकात दुरुस्तीचे काम सुरु असल्यास बऱ्याच वेळा हा मार्ग बंद राहतो. ही कोंडी टाळण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे या...

Read More
  535 Hits

[Lokmat]भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू करा- सुप्रिया सुळे

भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू करा- सुप्रिया सुळे

बारामती (पुणे) : सध्या महाराष्ट्रात कोकण रेल्वे व पश्चिम रेल्वेलाइनला जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग अस्तित्वात नाही, तसेच पूर्व भागाला जोडणारा व कोकणात विविध बंदरे, सागरी मार्गांवरील माल वाहतूक करण्यासाठीही समर्पित रेल्वेमार्ग नाही.हे लक्षात घेता बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला महाडजवळ जोडणारा लोहमार्ग सुरू करण्याची मागणी खासदार...

Read More
  71 Hits

[Divya Marathi]खा. सुप्रिया सुळे यांनी सुचवला भोर तालुक्यातून पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा रेल्वेमार्ग

पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा रेल्वेमार्ग

 बेलसर-वाल्हा-लोणंद पासून भोर तालुक्यातून महाड जवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. तसे सर्वेक्षण करुन याबाबत निर्णय घ्यावा, असा एक मोठा पर्याय खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला सुचवला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शनिवारी केली आहे. पश्च...

Read More
  51 Hits

[Sakal]पश्‍चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा मार्ग करा

पश्‍चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा मार्ग करा

सुप्रिया सुळे यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र  पुणे - पश्‍चिम महाराष्ट्राला बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून महाडजवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. या लोहमार्गासाठी सर्वेक्षण करावे आणि याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सद्यःस्थितीत पश्...

Read More
  65 Hits

[Lokmat]३६ रेल्वे गाड्या दौंड रेल्वेस्थानकावर थांबाव्यात

३६ रेल्वे गाड्या दौंड रेल्वेस्थानकावर थांबाव्यात

खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी पुणे : मुंबईसह पुण्यातून दक्षिण भारतात जाणाऱ्या व दक्षिण भारतातून मुंबई- पुण्याकडे येणाऱ्या दैनंदिन आणि साप्ताहिक अशा किमान ३६ रेल्वे दौंड रेल्वेस्थानकावर थांबत नाहीत. त्यामुळे दौंडसह या परिसरातील प्रवाशांना पुणे रेल्वेस्थानकावरच जावे लागते. त्यामुळे दौंड येथे या गाड्यांना थांबा देण्याची माग...

Read More
  74 Hits

[Maharashtra Lokmanch​]सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्यावा

सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्यावा खा. सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

पुरंदर, भोर, वेल्ह्यात BSNL टॉवरसाठी खा. सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट नवी दिल्ली : मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याबरोबरच पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यातील काही गावांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठ...

Read More
  82 Hits

[Maharashtra Times]सुप्रिया सुळे दौंडकरांच्या मदतीला धावून आल्या

सुप्रिया सुळे दौंडकरांच्या मदतीला धावून आल्या

अनेक वर्षांचा प्रश्न थेट रेल्वे मंत्र्यांसमोर मांडला... पुणे: पुणे आणि मुंबई येथून दक्षिण भारतात जाणाऱ्या आणि दक्षिण भारतातून पुण्याकडे जाणाऱ्या दैनंदिन आणि साप्ताहिक अशा किमान ३६ रेल्वे गाड्या दौंड रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत. त्यामुळे दौंडसह या परिसरातील प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशन येथेच यावे लागत आहे. त्यामुळे दौंड येथे या गाड्यांना थांबा देण...

Read More
  93 Hits

[ABP MAJHA]पुणे आणि मुंबईहून दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेला दौंडमध्ये थांबा द्या

पुणे आणि मुंबईहून दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेला दौंडमध्ये थांबा द्या FILE PHOTO

सुप्रिया सुळेंची मागणी Supriya Sule : दौंड रेल्वे स्थानकावर 36 रेल्वे गाड्या थांबत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे यातील काही गाड्यांना दौंडमध्ये थांबा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली आहे. थांबे नसल्याने परिणामी ...

Read More
  82 Hits

पुरंदर तालुक्यातील काही गावांच्या कनेक्टिव्हीटीसाठी बीएसएनएलचे टॉवर उभरावेत

पुरंदर तालुक्यातील काही गावांच्या कनेक्टिव्हीटीसाठी बीएसएनएलचे टॉवर उभरावेत

खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे मागणी पुणे: पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी, मिसाळवाडी, कुंभोशी, देवडी, दावनेवाडी, शेलारवाडी, पिसाळवाडी, पिंगोरी, सोमोर्डी,वरदवाडी आणि धनकवडी या भागात मोबाईल कनेक्टिव्हीटी अतिशय कमी आहे. तरी या भागात बीएसएनएलचे टॉवर उभारण्यात यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.केंद्रीय दूरसंचार म...

Read More
  123 Hits

[Maharashtra Lokmanch]वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

 दिल्ली – मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत मागणी करत दौंड हे किती महत्वाचे जंक्शन आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मि...

Read More
  79 Hits

[Maharashtra Khabar]वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

खा. सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी  दिल्ली, दि. ९ (प्रतिनिधी) - मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत मागणी करत दौंड हे किती महत्वाचे जंक्शन आहे,...

Read More
  94 Hits

[The Karbhari]वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत मागणी करत दौंड हे किती महत्वाचे जंक्शन आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे. मु...

Read More
  151 Hits

वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा खा. सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

खा. सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी दिल्ली, दि. ९ (प्रतिनिधी) - मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत मागणी करत दौंड हे किती महत्वाचे जंक्शन आहे, हे नि...

Read More
  163 Hits

मोबाईल वरील डेटाचे संरक्षण कसं होणार

मोबाईल वरील डेटाचे संरक्षण कसं होणार  खा.सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत सवाल

खा.सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत सवाल  वाढत्या इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यांमध्ये डेटाचे संरक्षण कसे राहणार याबाबतचा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला त्याला उत्तर देताना केंद्रीय केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी याबाबत केंद्र सरकार नवे कायदे आणणार असल्याचे सांगितले

Read More
  81 Hits