दिल्ली येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्रातील पुरंदरचे अंजीर देशाच्या वेगवेगळ्या बाजारपेठेत मिळत असल्याचा उल्लेख केला आहे. जो शेतकरी एकेकाळी स्थानिक बाजारपेठे पुरताच मर्यादित होता, त्यांची उत्पादने आज जगाच्या बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. पुलवामा मधील स्नो पिक्स, काश्मीर मधील क्रिकेट बॅट आणि पुरंदरचा अंजीर जगाच्या बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. अशा शब्दात ...
खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे मागणी पुणे: पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी, मिसाळवाडी, कुंभोशी, देवडी, दावनेवाडी, शेलारवाडी, पिसाळवाडी, पिंगोरी, सोमोर्डी,वरदवाडी आणि धनकवडी या भागात मोबाईल कनेक्टिव्हीटी अतिशय कमी आहे. तरी या भागात बीएसएनएलचे टॉवर उभारण्यात यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.केंद्रीय दूरसंचार म...