पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दुचाकी ४० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आणि त्यानंतर जमलेल्या लोकांनी काढलेले व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन क्रेनच्या मदत...
पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी इ लर्निंग स्कूलचा वर्धापन दिन कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली. या कार्यक्रमात एका चिमुकलीनं सुप्रिया सुळेंसमोर त्यांच्याचबद्दल माहिती दिली. या चिमुकलीच्या भाषण शैलीनं सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं. फुल देऊन सुप्रिया सुळेंनीही या चिमुकलीचं कौतुक केलं.
पुणे : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रत्येक नागरिकाला सतावू लागला असून रुग्णवाहिकांना सुद्धा रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास अक्षम्य वेळ लागत आहे. यावर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित असा कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबरोबरच पिसोळीसह काही समाविष्ट गावांतील सांडपाण्याची व्यवस्था क...
मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अनेक भागात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.खडकवासला धरणातून पाणी सोडणार याची पूर्वकल्पना का दिली नाही? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळेंकडून दखल सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव खुर्दजवळील प्रयेजा सिटी व देवीआईनगर परिसरातील हजारो नागरिक रेडिमिक्स सिमेंटद्वारे होणाऱ्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत. परिसरातील एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर सिमेंट सांडून धुळीचे लोट पसरले आहेत. संबंधित गाड्यांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वडगाव खुर्द यथील द...
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात सुप्रिया सुळे यांनी लिहिलं आहे की, महानगरपालिका पातळीवरील निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे महानगर पालिकेमधील प्रभागांना लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या समस्या, जसे की लाईट, पाणी, रस्ते, ड्रेनेज, सुरक्षा, वाहतूक कोंडी यासारख्या समस्या त्यांना लोकसभा व विधानसभा प्रतिनिध...
सुप्रिया सुळेंनी सांगितला नवीन फुल फॉर्म! पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या महायुती सरकारला आता एमबीबीएस हे नवं नाव दिलं असून त्याचा लॉगफॉर्मही सांगून टाकलाय. राज्यातलं हे सरकार म्हणजे एमबीबीएस अर्थात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार सरकार असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आज त्यांनी खडकवासला मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नासा...
म्हणल्या,पुण्यातील प्रकरणात वैयक्तिक लक्ष घाला पुणे महानगरपालिकेतील एका प्रश्नाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्वीटद्वारे एक मागणी केली आहे. सुळे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणांमध्ये वैयक्तिक लक्ष घालावं असं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 3...
एसआयटी चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप ड्रेनेज, पावसाळी लाईनसह रस्त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा रस्ते खोदाई नको आहे. शहर व उपनगर मान्सूनपूर्व पावसाने रस्त्यांना आलेले ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले असून पावसाळीपूर्व ११ कोटीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत पालिका प्रशासनाच्य...
अन्यथा रस्त्यावर उतरु; सुप्रिया सुळेंचा पुणे महापालिकेला इशारा Supriya Sule on Pune Mahapalika : पुढील 10 दिवसांत पुण्यातील पावसासंदर्भातील कामं पूर्ण झाली नाहीत तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे महापालिकेला दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज (दि. 11) पुण्यातील विविध परिसरातील पावसाच्या परिस्थितीची पाहणी केली. त्या...
पालिकेच्या पावसाळीपूर्व कामांची एसआयटी चौकशी लावा - सुप्रिया सुळे "कात्रज : ड्रेनेज, पावसाळी लाईनसह रस्त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पुन्हा-पुन्हा रस्ते खुदाई नको आहे. पुणे शहर व उपनगर सध्या झालेल्या पावसाने रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले असून, पावसाळीपूर्व ११ कोटींच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून, याची एसआयटी चौकशी झाली प...
पुणे : मागील आठवड्यात पुणे शहर आणि जिल्हय़ात जोरदार पाऊस झाल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. तर रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. यामुळे पावसाळया पूर्वीची काम करण्यात आल्याचा दावा प्रशासनाचा फोल ठरला. त्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज, सिंहगड रोड परिसरातील नुकसान झालेल्...
पुणे महापालिकेला खासदार सुप्रिया सुळे यांचा अल्टीमेटम पुढील 10 दिवसांत पुण्यातील पावसासंदर्भातील कामं पूर्ण झाली नाहीत तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे महापालिकेला दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज (दि. 11) पुण्यातील विविध परिसरातील पावसाच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन अशी वेळ प...
सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या याबाबतीत मी अभिनंदन करते. एखाद्या ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केलं नाही तर ते संबधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करतात. हीच भूमिका महापालिकेने देखील घेणे आवश्यक आहे. सध्या पुणे हे सातत्याने हेडलाईन मध्ये राहत आहे. ड्रग्स रॅकेट पुण्यात, ड्रग्स प्रकरणातील आरोपी ससून मधूनच पळून जात...
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर हे सातत्याने राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर चर्चेचा विषय बनले आहे. शहरात गेल्या काही दिवसांत ड्रग्स रॅकेट, कल्याणीनगर अपघात प्रकरण आणि आता मोठ्या प्रमाणात रस्त्यांना आलेलं ओढ्यांचे स्वरूप यासारख्या घटना घडल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरण्याचा प्र...
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर हे सातत्याने राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर चर्चेचा विषय बनले आहे. शहरात गेल्या काही दिवसांत ड्रग्स रॅकेट, कल्याणीनगर अपघात प्रकरण आणि आता मोठ्या प्रमाणात रस्त्यांना आलेलं ओढ्यांचे स्वरूप यासारख्या घटना घडल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरण्याचा प्र...
पुणे शहराचा मागील काही वर्षांत झपाट्याने झालेला विस्तार, यात जागा बळकावण्याच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर केलेले अतिक्रमण, त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, सिमेंट रस्त्याचे वाढलेले जाळे अन् तुंबलेली गटारे यासह विविध कारणांमुळे पुण्याची तुंबई झाली. स्मार्ट सिटीचे वाभाडे निघाले आणि 'विकास' पाण्यात वाहून गेला, अशा शब्दांत पुणेकर तीव्र संता...
पुणे : ''जनतेचा विरोध होत असेल, तर प्रशासनाने त्याचा विचार करायला हवा. पुण्याचे पर्यावरण वाचविणे आवश्यकच आहे.टेकडीवरील पर्यावरण कमी न करता, एकही झाड न कापता त्या रस्त्यासाठी इतर पर्याय पहायला हवेत,'' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सध्या वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला प्रचंड विरोध होत आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी सुळे यां...
एमपीसी न्यूज : वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला (Pune) जनतेच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले असून, या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी आज टेकडीला भेट दिली सुळे यांनी वनविभागाच्या कार्यालयात कृती समितीने तयार केलेल्या सादरीकरणाचा आढावा घेतला आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या किंवा टेकडीवरील झाडे तोडण्य...
टेकडीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांचे समितीच्या सदस्यांना आश्वासन पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ...