पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडून वेताळ टेकडीवर रस्ता व बोगदा तयार केला जाणार असल्याने पुणेकरांचा याला विरोध होत आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला
खा. सुप्रिया सुळे यांची महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी पुणे : फुरसुंगी येथील कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे आसपासच्या परिसरात धुराचे लॉट पसरत असून प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी पुणे महापालिका आणि जिल्जाधिकारी कार्यालयाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्र...
पुणे : राज्यात अवकाळी पाऊस होत असताना राज्यकर्त्यांनी होळी खेळण्यातून थोडा वेळ काढला असता तर शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असते. पण हे सरकार असंवेदनशील आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे महापालिकेचा भाग समाविष्ट आहे. तेथील नागरी समस्यांच्या संद...
पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स २ सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई असून येथील रहिवास्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीने हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केली आहे. पुणे महापालिकेचे ...
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर संवाद साधला. त्याचबरोबर बारामतीत येणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे स्वागत असेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत, त्याचबरोबर नगरसेवक नसल्याने पुण्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पुलावरील वाहतूक कोंडी कमी झाल्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले समाधान पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) - पुणे-पंढरपूर या पालखी मार्गावरील फुरसुंगी येथील पुलावरील वाहतूक कोंडी तुलनेने बरीच कमी झाली याचा आनंद आहे. तथापि या भागातील कचरा डेपोमधून पुन्हा एकदा दुर्गंधी येऊ लागली आहे. याशिवाय कचरा जाळण्याचे प्रकार सुरू झाले असून परिसरात धुराचे ...