1 minute reading time (38 words)

[TV9 Marathi ]खासदार सुप्रिया सुळे यांनी केली वेताळ टेकडीची पाहणी

खासदार सुप्रिया सुळे यांनी केली वेताळ टेकडीची पाहणी

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडून वेताळ टेकडीवर रस्ता व बोगदा तयार केला जाणार असल्याने पुणेकरांचा याला विरोध होत आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी  वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला 

[Sakal]प्रशासनाने नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे
[Mahamediawatch news]कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे क...