बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला तीन आठवड्यांपासून गृहमंत्री नाहीत. माझी अपेक्षा होती की एवढं मोठं बहुमत जर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांना दिलं आहे तर त्यांनी कामाला लागायला हवं होतं असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला, तीन प्रमुख घटक पक्ष मिळून राज्यात महाविकास आघाडीच्या केवळ 50 च जागा आल्या तर दुसरीकडे महायुतीला मात्र मोठ यश मिळालं. राज्यात महायुतीच्या तब्बल 231 जागा आल्या. या निवडणूक निकालानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावर देखील सुप्रिया स...
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरूवारी पार पडला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरणाने (Prevention of Benami Property Transactions Appellate Tribunal) मोठा दिलासा दिल्याची माहिती समोर आली. 2021च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर...
महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. महायुतीचा शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीने राज्यात सरकार स्थापन केलं. मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथवि...
जर दबावाचा अडेलतट्टूपणा तसाच राहिला तर त्यांच्याशिवाय पुढे जा असा निरोप भाजपा वरिष्ठांकडून राज्यातील नेत्यांना देण्यात आला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधी होणार होता. शेवटच्या क्षणी ते तिथे पोहचले असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याला दुजोरा दिला आहे.
जर दबावाचा अडेलतट्टूपणा तसाच राहिला तर त्यांच्याशिवाय पुढे जा असा निरोप भाजपा वरिष्ठांकडून राज्यातील नेत्यांना देण्यात आला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधी होणार होता. शेवटच्या क्षणी ते तिथे पोहचले असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याला दुजोरा दिला आहे.
म्हणाल्या, "तुमचा हेतू स्पष्ट असेल तर..." 'धर्मवीर' चित्रपटाच्या यशानंतर आता 'धर्मवीर 2' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं या चित्रपटावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्या पुण्यामध्ये बोल...
धारावीमधील मशिदीचा अवैध्य भाग तोडण्यासाठी महापालिकेचे पथक शनिवारी धारावीत गेले होते. यावेळी पालिकेच्या पथकाला तेथील नागरिकांनी कारवाई करण्यापासून रोखले असून पालिकेच्या वाहनांवर दगडफेक देखील केल्याचे समोर आले आहे. धारावीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाविषयी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यात रोज गुन्हेगारी...
स्मारक कोसळण्याच्या घटनेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, उद्घाटनाचा मला "शॉकच" होता बारामती (दीपक पडकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा स्मारक कोसळणे ही अतिशय दुदैवी घटना आहे. पंतप्रधानांना उद्घाटनाला बोलावता मग पुतळा उभा करताना राज्य सरकारने याचा विचार केला नव्हता का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. बारामतीत त्या ...
महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर खासदार सुळेंची मागणी मुंबई : मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, म्हणजे या पुतळ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे झाले होते, हे उघड आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मालवण किल्ल्यावर आठ महिने 22 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
सुप्रिया सुळेंचा आरोप नौदलदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनीही या घटनेवरून महायुती सरकारला टार्गेट केले आहे. तर हा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदारांकडे होते त्य...
सुप्रिया सुळेंचं आक्रमक भाषण; मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करून म्हणाल्या… शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, न्यायालयाने बंद पुकारता येणार नाही, असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं. तसेच, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलनं ...
सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (Court) बंद पुकारता येणार नाही, असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचं जाहीर केले. तसेच, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभ...
भर पावसात सुप्रिया सुळे कडाडल्या.. बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधकांचा महराष्ट्र बंद रद्द झाला. यानंतर आज महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भर पावसात आंदोलन केले. या आंदोलनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह स्थानिक नेते आंदोलनात उतरले आहेत. काळ्...
बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार आणि राज्यात झालेले मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने निषेध आंदोलन सुरु केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित होते. पाऊस सुरु असताना मोठ्या संख्येने राष्ट्र...
पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीतर्फे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाषण केले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद रद्द झाला असला तरी आज विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यात शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन केले. बदलापूरच्या घटनेवर हा निषेध नोंदवण्यात येत आहे.यावेळी सुळेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बदलापूर घटनेवरुन मविआ चांगलीच आक्रमक झाली असून सुप्रिया सुळे, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मविआकडून पुण्यात मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळेंनी भर पावसात मविआवर टीका करत आंदोलन गाजवलं.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पवार गटाच्या नेत्यांकडून पुण्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडून शिवसेना भवनच्या समोर आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील आंदोलनानंतर सुप्रिया सुळे प्रेस घेत आहेत.
शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (Court) बंद पुकारता येणार नाही, असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचं जाहीर केले. तसेच, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलने केली जातील, असेही स्पष्ट केले. ...