महाराष्ट्र

[LetsUpp Marathi]पवारांची लेक भर पावसात बरसली

 पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीतर्फे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाषण केले.

Read More
  404 Hits

[Sakal]ही त्यांची नाही तर आपली लेक आहे, आपण जबाबदारी घेऊ

 उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद रद्द झाला असला तरी आज विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यात शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन केले. बदलापूरच्या घटनेवर हा निषेध नोंदवण्यात येत आहे.यावेळी सुळेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Read More
  363 Hits

[Mumbai Tak]बदलापूर घटनेचा मविआकडून निषेध, सुप्रिया सुळेंचं भर पावसात भाषण

 बदलापूर घटनेवरुन मविआ चांगलीच आक्रमक झाली असून सुप्रिया सुळे, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मविआकडून पुण्यात मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळेंनी भर पावसात मविआवर टीका करत आंदोलन गाजवलं.

Read More
  390 Hits

[Mumbai Tak]मविआचं पुण्यात आंदोलन, सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची पत्रकार परिषद

 बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पवार गटाच्या नेत्यांकडून पुण्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडून शिवसेना भवनच्या समोर आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील आंदोलनानंतर सुप्रिया सुळे प्रेस घेत आहेत.

Read More
  379 Hits

[Zee 24 Taas]पुण्यातील मविआ निषेध आंदोलनातून सुप्रिया सुळेंची कार्यकर्त्यांना काय विनंती?

 शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (Court) बंद पुकारता येणार नाही, असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचं जाहीर केले. तसेच, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलने केली जातील, असेही स्पष्ट केले. ...

Read More
  466 Hits

[TV 9 Marathi]मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-शरद पवार भेटीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवारांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलय. त्याची चर्चा सुरु आहे. "एकनाथ शिंदे-शरद पवार यांच्या बैठकीत काय चर्चा झाली हे आम्हाला कुठे माहित?. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. शरद पवारांनी अजूनपर्यंत अदानींबाबत आपली...

Read More
  444 Hits

[Saam TV]हिट अँड रनच्या घटना वाढण्यामागील नेमकं कारण काय? सुळेंचा सवाल

ट्रिपल इंजिन सरकार काहीही करेल. जे सत्तेत आहेत ते ब्लॅकचे व्हाइट करण्याची एजन्सी झाली असल्याची सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भाजपच्या काही लोकांनी आंदोलन केले, पण कधी कॉम्परोमाईज केलं नाही. हा नवीन भाजप असल्याचे सुळे म्हणाल्या. मुंबई हिट अँड रन प्रकरणावरही सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पोलीस महिलेचे अश्रू सरकारला दिसत नाही का? पुण्यात पेट्रोल अंगावर...

Read More
  446 Hits

[Loksatta]“टीम इंडियासाठी गुजरातहून बस का आणली या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस…”

सुप्रिया सुळेंचं वक्तव्य जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातहून बस मागविण्यात आली. ज्याचे पडसाद विधान परिषदेत आणि विधानसभेतही उमटलेले पाहण्यास मिळाले. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते आहे. महाराष्ट्र सरकार गुजरातधार्जिणे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मुंबईत होणाऱ्या मिरवणुकीसाठी गुजरातहून...

Read More
  382 Hits

[pune prime news]लोकप्रियतेपुरती मंत्र्यांची घोषणा असते

मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत सुप्रिया सुळेंची चंद्रकांत पाटलांवर टीका सुप्रिया सुळे यांनी नुकतीच चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. त्या बोलल्या कि, राज्यात 1 जूनपासून मुलींना मोफत शिक्षण मिळणार, अशी घोषणा तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र, आता जून महिना उलटत आला तरी याची अंमलबजावणी झालेली नाही. लोकप्रियतेसा...

Read More
  480 Hits

[sahkarnama]"दादा, मुलींच्या मोफत शिक्षणाचे काय झाले..?

 आता मुलींच्या पालकांनी ऐनवेळी पैसे कुठून आणायचे" मुलींना संपूर्ण मोफत शिक्षण देणार अशी घोषणा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली मात्र आता जून महिना अर्धा संपला तरीही मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत अजून कोणताच जीआर काढण्यात आलेला दिसत नाही त्यामुळे मुलींना मोफत शिक्षण देण्याची मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा ही फक्त घोषणाच होती की काय असा प्रश्...

Read More
  474 Hits

[sakal]सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी देऊ - खासदार सुप्रिया सुळे

Malshiras News : माजी लढाई शिंदे सेना किंवा अजित पवार गटाशी नसून दिल्लीत असणाऱ्या अदृश्य शक्ती भारतीय जनता पक्षा बरोबर आहे. आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नसून सत्ता आल्यावर सेवा,सन्मान व स्वाभीमान या तीन तत्वानुसार काम करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. माळशिरस येथील ग्रामपंचायतीच्या निर्वाचित सरपंच ...

Read More
  474 Hits

[ABP MAJHA]अदृश्य शक्तीची सुरुवात एकनाथ शिंदे यांनी केली त्यामुळे कुठेतरी अदृश्य शक्ती आहेच-सुप्रिया सुळे

अदृश्य शक्तीची सुरुवात एकनाथ शिंदे यांनी केली त्यामुळे कुठेतरी अदृश्य शक्ती आहेच, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे, तसेच यावेळी अजित पवार गटावर आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असेही सुळे म्हणाल्या आहेत, यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जात बंद क...

Read More
  600 Hits

[politicalmaharashtra]“शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का ?”

सु्प्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी केलीय. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज...

Read More
  579 Hits

[TV9 Marathi]मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केली असून राज्यातील परिस्थिती अशी असताना ते दुसऱ्या राज्यात प्रचार करण्यात व्यस्त आहेत. असे म्हणत भाजप हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना फसवले तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतही दगाबाजी केले असे म्हणत अजित पवा...

Read More
  528 Hits

[Lakshya news]खा.सुप्रिया सुळे यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद

मुंबईकरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आणिक व प्रतिक्षानगर, वडाळा येथील बेस्ट बस डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्युत सेवा विभागातील कायम व कंत्राटी कामगार, तसेच महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. तसेच राज्य सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ...

Read More
  469 Hits

[Saam TV]सुळे पोहोचल्या बेस्ट बसच्या डेपोमध्ये, कर्मचाऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून

मुंबईकरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आणिक व प्रतिक्षानगर, वडाळा येथील बेस्ट बस डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्युत सेवा विभागातील कायम व कंत्राटी कामगार, तसेच महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. तसेच राज्य सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ...

Read More
  488 Hits

[lokmat]महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला

खासदार सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा मुंबई - महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला पळवण्यात येत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस यांच्या महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर, आता राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतरही, महाराष्ट्रातील उद्योग गुजरात...

Read More
  591 Hits

[etvbharat]मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दसरा मेळाव्यातील भाषण काल्पनिक - सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधलाय. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. एवढंच बोलायचं अन् निघायचं हीच लाईन राज्य सरकारची लाईन असल्याची टीका त्यांनी महायुती सरकारवर केलीय.  मराठा आरक्षणाच्य...

Read More
  634 Hits

[lokmat]...तर कदाचित CM शिंदेंकडे जादूची काठी असेल'

मराठा आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया "मुंबई: शिवरायांची शपथ... मराठा आरक्षण देणारच. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला आश्वस्त केले. शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा आझाद मैदानावर मंगळवारी पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. मी देखील सर्वसामान्य मराठा ...

Read More
  566 Hits

[saamana]आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन घेतलं पाहिजे-सुप्रिया सुळे

40 दिवसांचा अल्टिमेटम संपून देखील आरक्षणाबाबत सरकार निर्णय घेऊ शकलं नाही. म्हणून जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. आता यापुढे ट्रिपल इंजिन खोके सरकार काय मार्ग काढणार आहे हे पाहावं लागले. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुख्यमंत्री यांनी सभेदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात शपथ घेतली कदाचित त्यांच्याकडे मार्ग असावा. सध्याच्या सरकारमध्ये पॉलिसी...

Read More
  624 Hits