महाराष्ट्र

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद लाईव्ह

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं. शरद पवारांवर निशाणा साधत त्यांच्यावर राज ठाकरेंनी जातीयवादाचे आरो...

Read More
  168 Hits

[TV9 Marathi]राज्यातील सरकार प्रत्येक गोष्टीत राजकारण करतं - सुळे

 बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार आणि राज्यात झालेले मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने निषेध आंदोलन सुरु केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित होते. पाऊस सुरु असताना मोठ्या संख्येने राष्ट्र...

Read More
  160 Hits

[Saam TV]भर पावसात मविआचं आंदोलन! Supriya Sule काय म्हणाल्या?

 बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार आणि राज्यात झालेले मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने निषेध आंदोलन सुरु केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित होते. पाऊस सुरु असताना मोठ्या संख्येने राष्ट्र...

Read More
  167 Hits

[ABP MAJHA]वर्दीची भीती राहिलेलीच नाही, असंवेधनशील सरकार;भर पावसात सुप्रिया सुळेंचं भाषण

 शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (Court) बंद पुकारता येणार नाही, असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचं जाहीर केले. तसेच, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलने केली जातील, असेही स्पष्ट केले. ...

Read More
  203 Hits

[Zee 24 Taas]पुण्यातील मविआ निषेध आंदोलनातून सुप्रिया सुळेंची कार्यकर्त्यांना काय विनंती?

 शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (Court) बंद पुकारता येणार नाही, असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचं जाहीर केले. तसेच, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलने केली जातील, असेही स्पष्ट केले. ...

Read More
  220 Hits

[The Marathi News]‘सरकारने मला फाशीची शिक्षा द्यावी’; बदलापूर प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे संतापल्या

 Badlapur School Girl Rape Case : सध्या देशभरात बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या तीन वर्षांच्या मुलींवर अत्याचार होतो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. यावरूनच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याचसोबत आंदोलनकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत. दरम्यान, आज या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवा...

Read More
  197 Hits

[Deshdoot]गृहमंत्रीजी, माझी पोलीस सुरक्षा तातडीने हटवा; सुप्रिया सुळेंनी का केली विनंती?

 माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी, माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत, अशी विनंती सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना केली आहे. सुप्रिया सुळेंनी 'एक्स'च्या माध्यमातून ही विनंती केली आहे. खासदार सुप्रिया सुळे या...

Read More
  184 Hits

[Sarkarnama]सरकारने मला फाशीची शिक्षा द्यावी!; असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

OME बदलापूर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थिती लावत सरकारच्या महिला सुरक्षतेबाबतच्या धोरणावर सडकून टीका केली.सुप्रिया सुळे म्हणल्या, सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या घटनांमुळे म...

Read More
  227 Hits

[News18 Marathi]फडणवीसांचा राजीनामा मागितल्यावर भाजपचा Video वार,

बंगालबद्दलच्या वक्तव्यावर आता काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?  पुणे : बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. मंगळवारी संतप्त नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेल रोको केलं, तर दुसरीकडे या मुद्द्यावरून राजकारणही रंगलं. सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. सुप्रिय...

Read More
  230 Hits

[Maharashtra Times]राज्याचे गृहमंत्री दिल्लीत असतात कारभार कोण पाहतं हेच कळत नाही

सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा  पुणे (अभिजित दराडे) : बदलापूर येथे झालेल्या संतापजनक घटनेच्या विरोधात संपूर्ण राज्यभारत चीड व्यक्त केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिल्लीत असतात कारभार कोण...

Read More
  184 Hits

[ABP MAJHA]बदलपूरमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन; सुळेंची आक्रमक प्रतिक्रिया

 बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आले. अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात येत आहे. बदलापूर येथील या घटनेचे पडसाद आता पुण्यामध्ये उमटू लागले आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने या घटनेच्या निषेधार्थ आज २१ ऑगस्टला पुण्यात आंदोलन केले आहे. या आंदोलनस्थळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत. यावेळी शहर...

Read More
  200 Hits

[Zee 24 Taas]पुण्यात बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन

 बदलापूर येथे झालेल्या संतापजनक घटनेच्या विरोधात संपूर्ण राज्यभारत चीड व्यक्त केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिल्लीत असतात कारभार कोण पाहतं हेच कळत नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचा समाचार ...

Read More
  214 Hits

[Mumbai Tak]सुप्रिया सुळेंचं बदलापूर घटनेवर पुण्यात आंदोलन आणि पत्रकार परिषद

 बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. मंगळवारी संतप्त नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेल रोको केलं, तर दुसरीकडे या मुद्द्यावरून राजकारणही रंगलं. सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

Read More
  204 Hits

[News State Maharashtra Goa]SUPRIYA SULE बदलापूर अत्याचार घटनेच्या विरोधात आंदोलन

बदलापूर येथे झालेल्या संतापजनक घटनेच्या विरोधात संपूर्ण राज्यभारत चीड व्यक्त केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिल्लीत असतात कारभार कोण पाहतं हेच कळत नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचा समाचार घेतला.

Read More
  212 Hits

महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री हवा...

प्रति,मा. देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री, महाराष्ट्रमुंबई. मा. महोदय,महिला सुरक्षेच्या अतिशय गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. आपल्या शासनकाळात महिलांवरील अत्याचारात लक्षणीयरित्या वाढ झाली असून काही गुन्ह्यांमध्ये तर महाराष्ट्राचा आलेख देशामध्ये उंचावलेला दिसतो. एनसीआरबीच्या अहवालात याची नोंद असून या नोंदी महाराष्ट्राला भूषणावह नाहीत. महिला सुरक्षेचा मुद्दा करुन आपला पक्ष सत्तेवर आला आहे. आपण जनतेला महिला सुरक्षेसाठी कठोर उपाय करण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजेच आपण महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जरब बसेल अशी यंत्रणा निर्माण करणार होता. परंतु यातील एकही गोष्ट सध्या घडताना दिसत नाही. आपल्या शासनकाळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे, यामागे असणाऱ्या अनेक कारणांपैकी सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या सरकारमध्ये गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नाही. हे खाते आपण स्वतःकडेच का ठेवले आहे याचे उत्तर आम्हाला अद्याप मिळाले नाही. मुंबईसारख्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण तब्बल पंधरा पटींनी वाढल्याचे वाचून धक्का बसला. विनयभंग, छेडछाड, बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांचेही प्रमाण लक्षणीय असून देशात तसेच महाराष्ट्रातही त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाल्यास या गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक बसविण्यास आपले सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. या अपयशाचा तुरा आपण आपल्या गृहमंत्री कम मुख्यमंत्री पदाच्या शिरपेचात लावणे पसंत कराल काय ? मुख्यमंत्री साहेब, राज्यातील पोलीस यंत्रणा गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अक्षरशः सैरभैर असून त्यांना खंबीर अशा गृहमंत्र्याची आवश्यकता आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीसांच्या कार्यक्षमतेचा देशातच नव्हे तर विदेशातही डंका आहे. परंतु त्यांना आवश्यक असणाऱ्या नेतृत्त्वाचा अभाव आपल्या सरकारच्या काळात आहे.आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात गृहखात्यासाठी नेहमीच सक्षम मंत्री दिला. यामुळे पोलीस खाते अधिक सजगपणे आपले काम करु शकत होते. मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी खास छेडछाडविरोधी पथकाची आघाडी सरकारच्या काळात स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे छेडछाड करणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस यंत्रणेचा वचक होता. त्यांना कठोर शासनही होत होते. परंतु आपल्या सरकारच्या काळात अशी प्रभावी यंत्रणा दिसत नाही. आपणास मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळताना गृहखात्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळतच नाही हे स्पष्ट होत असून कृपया आपण या खात्याचा भार दुसऱ्या एखाद्या सक्षम मंत्र्याकडे सोपवावा, जेणेकरुन गृहखाते सक्षम होईल. महिलांच्या विरोधातील गुन्हे कमी होतील. राज्यातील लेकींचा आपणास दुवा मिळेल. मुख्यमंत्री महोदय, आपण माझ्या पत्राची दखल घेऊन गृहखात्यासाठी स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक अवश्य कराल ही अपेक्षा आहे. धन्यवाद.सुप्रिया सुळे, खासदार

Read More
  448 Hits