1 minute reading time (38 words)

[Mumbai Tak]मविआचं पुण्यात आंदोलन, सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची पत्रकार परिषद

मविआचं पुण्यात आंदोलन, सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची पत्रकार परिषद

 बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पवार गटाच्या नेत्यांकडून पुण्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडून शिवसेना भवनच्या समोर आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील आंदोलनानंतर सुप्रिया सुळे प्रेस घेत आहेत.

[Mumbai Tak]बदलापूर घटनेचा मविआकडून निषेध, सुप्रिय...
[TV9 Marathi]हर्षवर्धन पाटील चांगाले भाऊ, हिताचा न...