महाराष्ट्र

[pune prime news]लोकप्रियतेपुरती मंत्र्यांची घोषणा असते

मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत सुप्रिया सुळेंची चंद्रकांत पाटलांवर टीका सुप्रिया सुळे यांनी नुकतीच चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. त्या बोलल्या कि, राज्यात 1 जूनपासून मुलींना मोफत शिक्षण मिळणार, अशी घोषणा तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र, आता जून महिना उलटत आला तरी याची अंमलबजावणी झालेली नाही. लोकप्रियतेसा...

Read More
  341 Hits

[sahkarnama]"दादा, मुलींच्या मोफत शिक्षणाचे काय झाले..?

 आता मुलींच्या पालकांनी ऐनवेळी पैसे कुठून आणायचे" मुलींना संपूर्ण मोफत शिक्षण देणार अशी घोषणा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली मात्र आता जून महिना अर्धा संपला तरीही मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत अजून कोणताच जीआर काढण्यात आलेला दिसत नाही त्यामुळे मुलींना मोफत शिक्षण देण्याची मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा ही फक्त घोषणाच होती की काय असा प्रश्...

Read More
  310 Hits

[ABP Majha]लोकप्रियतेसाठीच मंत्री घोषणा करतात

मुलींना मोफत शिक्षणाच्या मुद्यावरुन सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांना टोला राज्यात 1 जूनपासून मुलींना मोफत शिक्षण (Free education for girls) मिळणार, अशी घोषणा तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती. मात्र, आता जून महिना उलटत आला तरी याची अंमलबजावणी झालेली नाही. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस श...

Read More
  406 Hits

चांदणी चौकातील वाहन आणि पादचाऱ्यांच्या अडचणी अद्यापही संपलेल्या नाहीत

सविस्तर अभ्यास करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे : चांदणी चौकातील रस्त्याचे काम पुर्ण झाले असले तरी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडी मधून सुटका झाली नाही. वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांच्या अडचणी आणि दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचलकांना कसरती कराव्या लागत आहेत, तरी तातडीने या अडचणी सोडवून चांदणी चौका...

Read More
  586 Hits

[topnewsmarathi]कात्रज कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात

सुप्रिया सुळेंची मागणी पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडीमिशन पोलीस चौकीपासून जवळच झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने या ठिकाणी अपघात आणि वाहतूक कोंडी होती असल्याने येथे कायमसावरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासनाने याबाबत गांभीर्या...

Read More
  411 Hits

[maharashtralokmanch]कात्रज कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात

अपघातानंतर खासदार सुळे यांची मागणी पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडीमिशन पोलीस चौकीपासून जवळच झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने या ठिकाणी अपघात आणि वाहतूक कोंडी होती असल्याने येथे कायमसावरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासनाने याबाबत गांभीर्याने ...

Read More
  381 Hits

कात्रज कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात

अपघातानंतर खासदार सुळे यांची मागणी पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडीमिशन पोलीस चौकीपासून जवळच झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने या ठिकाणी अपघात आणि वाहतूक कोंडी होती असल्याने येथे कायमसावरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासनाने याबाबत गांभीर्याने ...

Read More
  645 Hits

[maharashtra lokmanch]होर्डिंग कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

अहवाल मागवून सुरक्षा ऑडिट करण्याबरोबरच अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची मागणी पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली असून पालकमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली...

Read More
  367 Hits

[thekarbhari]अनधिकृत होर्डिंग वरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक

Pune Hoardings News| पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका (Pune and pimpari chinchwad municipal corporation) हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग (Hoardings) कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे (MP Supirya Sule) यांनी चिंता व्यक्त केली असून पालकमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश द्यावे...

Read More
  391 Hits

[TV9 Marathi]'विकासाचा निधीबाबत नव्या पालकमंत्र्यांनी राजकारण करू नये'-खासदार सुप्रिया सुळे

पुणे जिल्ह्यात जवळपास 21 जागा या विधानसभेच्या आहेत त्यातील 13 जागा या विरोधी पक्षाकडे आहेत 8 ते 9 आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत निधीचा वापर होत असताना काही स्वीकृत सदस्य घेण्यात आले आहेत मागच्या वेळेस निधी वाटप करताना काही आमदारांवर अन्याय झाला होता आम्ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विनंती केली की असे चालणार नाही आमदारांना कमी निधी मिळाला तर...

Read More
  478 Hits

सुप्रिया सुळेंचा खड्ड्याबरोबर सेल्फी, मुख्यमंत्र्यांना विचारला जाब

मिलिंद संगई10.39 AMबारामती शहर -  रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन दिली, तरी खड्डे बुजविले जात नाहीत. या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच खड्डयाबाबत जाब विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करुन हा इशारा दिला आहे. सेल्फी विथ खड्डा या मोहिमेअंतर्गत वर्षभरापूर्वी सरकारला रस्त्यावरील खड्डयांची जाणीव करुन दिली होती. त्या नंतर माध्यमांच्या साक्षीने पुन्हा महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा खड्डे दाखवून दिले होते. पण जे जनतेला दिसते ते तुम्हाला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करीत विचारला आहे.बोपदेव घाटातील खड्डे आपल्या यंत्रणांना दिसत नाहीत काय, असे विचारत या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातेय का, असाही प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. अक्षरशः चाळण झालेल्या या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचा बळी जाऊ शकतो, येथे भविष्यात अपघात होऊन कोणी दगावले तर त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना या द्वारे दिला आहे.http://www.esakal.com/pune/supriya-sules-selfie-pothole-cm-will-be-answerable-144500 

Read More
  2 Hits