1 minute reading time (85 words)

[TV9 Marathi]'विकासाचा निधीबाबत नव्या पालकमंत्र्यांनी राजकारण करू नये'-खासदार सुप्रिया सुळे

'विकासाचा निधीबाबत नव्या पालकमंत्र्यांनी राजकारण करू नये'-खासदार सुप्रिया सुळे

पुणे जिल्ह्यात जवळपास 21 जागा या विधानसभेच्या आहेत त्यातील 13 जागा या विरोधी पक्षाकडे आहेत 8 ते 9 आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत निधीचा वापर होत असताना काही स्वीकृत सदस्य घेण्यात आले आहेत मागच्या वेळेस निधी वाटप करताना काही आमदारांवर अन्याय झाला होता आम्ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विनंती केली की असे चालणार नाही आमदारांना कमी निधी मिळाला तर विकास कामे कशी होणार या अजित पवारांच्या मुद्द्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी समर्थन देत  विकासाचा निधीबाबत नव्या पालकमंत्र्यांनी राजकारण करू नये असे मत मांडले आहे. 

[sarkarnama]केंद्रीय मंत्र्यांचा बारामती दौरा ; सु...
[TV9 Marathi]बारामती, भिगवणमध्ये रेल्वे थांबवण्याब...