चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ही लिटमस्ट टेस्ट नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या असतात, त्यामुळे तेव्हा काय घडेल, ते त्या वेळी होणाऱ्या लढाईच्या पद्धतीनुसार ठरणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. निवडणुकीचे...
शरद पवारही उपस्थित, VIDEO दिवाळीचा पाडवा व भाऊबीज पवार कुटूंबीयांसाठी विशेष असते. अजित पवारांच्या बंडखोरीने पवार कुटुंबियांच्या यंदाच्या दिवाळीकडे संपूर्ण राज्याचं लक्षलागलं होतं. पाडव्याला अजित पवार गोविंद बागेत न गेल्यामुळे यंदा शरद पवार भाऊबीजेला काठेवाडीत जाणार का, याची उत्सुकता होती. मात्र रक्षाबंधनाला अजित पवार सुप्रिया सुळेंकडे गेले नसल्याने...
सुप्रिया सुळे यांनी कुणाला दिला इशारा मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ | राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केली असून राज्यातील परिस्थिती अशी असताना ते दुसऱ्या राज्यात प्रचार करण्यात व्यस्त आहेत. असे म्हणत भाजप हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना फसवले तर...
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सावधानतेचा इशारा; म्हणाल्या… मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात पेटला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम असून मराठा आंदोलकही ठिकठिकाणी उग्र होत आहेत. त्यामुळे सरकारच्याही हालचाली वाढल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं गरजेचं असल्याचं मत सातत्याने राजकीय मंडळींकडून ...
राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानच्या 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या नवीन वास्तूच्या उद्घाट...
माझी लढाई फक्त भाजपाविरोधातनातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे' हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आले आहेत. पवार कुटुंबीयांकडून असे सांगण्यात जरी येत असले तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कधीही अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर त्यांनी कायम मौन बाळगणे पसंत केले आहे. त्यामुळे खरी फूट पडली आह...
"राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोनच नेते पुण्यात लक्ष घालत होते, त्यामुळे मी खडकवासला सोडून कधी पुण्यात लक्ष घातले नाही. आता इथे बरेच कारभारी बदलले आहेत, त्यामुळे मलाही आता पुण्यात काम करावे लागेल. आज संघर्ष माझ्या वाट्याला आला आहे, त्यावर मात केल्याशिवाय राहणार नाही'', अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी ...
पुणे- येरवड्यातील पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर लिखित 'मॅडम कमिशनर' या पुस्तकाच्या 'द मिनिस्टर' या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आ...
मी पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढले आहे? मी राजकारणात कोर्टबाजीसाठी आलेले नाही. मी सर्वसामान्यांची सेवा आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी आले आहे. मला वाटलं नव्हतं असा दिवस येईल. पण, सत्यासाठी जे काही करावं लागेल, ते आम्ही करु. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राज्याची जनता यांच्या प्रेमासाठी आम्ही येथे आहोत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा पार पडतोय. या मेळाव्याला शरद पवार, जयंत पाटील, अनिल देखमुख, सुप्रिया सुळे, राजेश टोपे उपस्थित आहेत. यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री केले तर मी स्वत: हार घालून स्वागत करेल, असे सुळे म्हणाल्या.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) महिला पदाधिकारी मेळावा वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये पार पडत आहे. मेळाव्याला सुरुवात होण्याआधीच राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंसमोर (Supriya Sule) रोष व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यक्रम, दौरे ठरवताना महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जात नाही अशी तक्रार सुप्रिया सुळेंकडे करण्यात आली. तर य...
सुप्रिया सुळे गरजल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी शरद पवारांनी हजेरी लावली.८३ वर्षांचा माणूस स्वतःच्या पक्षासाठी दिल्लीत गेला असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.सुनावणीवेळी शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.भावांनी मागितलं असतं तर मी हसत हसत दिलं असतं असंही सुप्रिय...
सुप्रिया सुळे यांचं विधान पुणे : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. यानंतर दोन्ही गटांत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही चर्चा ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी अल्पसंख्ख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिल्याची माहिती आहे. लवकरच नवाब मलिक आपला उघड पाठिंबा जाहीर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी माहित नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे
पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या ताब्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही त्यांनी टीका केली. एक गृहस्थ म्हणाले पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. एक तर पेपर फुटला असेल किंवा अदृश्य शक्तीचा यामागे हात आहे. राष्ट्रवादीची एक विचारधारा. इथे लोकशाही आहे. दडपशाही नाही. शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला. ते सोबत येत नाहीत म्हणून तुम्ही घर फोडता, ...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये चिन्ह आणि पक्ष कुणाचा याबाबत ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी पार पाडणार आहे. पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. येथे पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला थोडी भीती वाटायला लागली आहे. मला वाटते निवड...
नांदेड | 05 ऑक्टोबर 2023, नजीर खान : अजित पवार हे भाजपसोबत गेले तेव्हापासूनच अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं म्हटलं. याबाबत प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केलं. अजितदादा मुख्यमंत्र...
सुप्रिया सुळेंचं विधान मुंबई - नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अनेक रुग्णांचे मृत्यू झाले. हे मृत्यू वाढत चालले असून शरद पवार गटाच्या खासदार शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदेड येथे आज भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ता वाढविण्यासाठी भाजपाने प्रचंड खर्च ...
सुप्रिया सुळे म्हणाल्या …….. महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर । जुलै महिन्यात अजित पवारांसह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. आता अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. हा वाद निवडणूक आयोग...
बारामती (Baramati) : "राज ठाकरेंचे शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी वेगळी चूल मांडली, स्वतंत्र पक्षाची स्थापना केली, परंतु शिवसेना माझीच असं वक्तव्य त्यांनी कधीच केलं नाही," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं कौतुक केल...