1 minute reading time (48 words)

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांनी बालपणीच्या अनेक आठवणी सांगितल्या, म्हणाल्या पवार कुटुंबात आहे एक खास बात

सुप्रिया सुळे यांनी बालपणीच्या अनेक आठवणी सांगितल्या, म्हणाल्या पवार कुटुंबात आहे एक खास बात

राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानच्या 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या नवीन वास्तूच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम होता. 

[ABP MAJHA]बाबांपेक्षा अनंत पवारांनी जास्त लाड केल...
[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना 3 सवाल, पत्...