महाराष्ट्र

[hindustantimes]उत्सव नात्यांचा.. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी साजरी केली भाऊबीज

शरद पवारही उपस्थित, VIDEO दिवाळीचा पाडवा व भाऊबीज पवार कुटूंबीयांसाठी विशेष असते. अजित पवारांच्या बंडखोरीने पवार कुटुंबियांच्या यंदाच्या दिवाळीकडे संपूर्ण राज्याचं लक्षलागलं होतं. पाडव्याला अजित पवार गोविंद बागेत न गेल्यामुळे यंदा शरद पवार भाऊबीजेला काठेवाडीत जाणार का, याची उत्सुकता होती. मात्र रक्षाबंधनाला अजित पवार सुप्रिया सुळेंकडे गेले नसल्याने...

Read More
  315 Hits

[mumbaitak]सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच औक्षण

काटेवाडीतली भाऊबीज पाहिलीत का? Supriya Sule Ajit Pawar Diwali Bhaubeej : राष्ट्रवादीतील फुटीनंतर यंदाच्या दिवाळीला अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) मतभेद विसरून एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित होत होता.अखेर या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी गोविंद बागेत सर्वांना मिळाले आहे. कारण मंगळवारी शरद पवारांच्या गोविंद बागेत अजित पवार सहकुटुंब द...

Read More
  300 Hits

[lokmat]"ओवाळीते भाऊराया...! सुप्रिया सुळे-अजितदादांनी साजरी केली भाऊबीज

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का असा प्रश्न विचारला जात होता. परंतु दिवाळीनिमित्त पवार कुटुंबाचे मनोमिलन सर्वांना पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील स्नेहभोजन, त्यानंतर पाडवा आणि भाऊबीज पवार कुटुंबियांनी एकत्रित साजरी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरी भाऊब...

Read More
  328 Hits