त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण.... पुणे : अजित पवार हे माझे मोठे बंधू आहेत. अर्थातच माझ्यावर जे संस्कार झाले आहेत त्यानुसार मोठ्या भावाचा मान सन्मान केलाच पाहिजे. मी या संस्कृतीत वाढलेली आहे. मी कुठलीही भूमिका अजित पवारांबद्दल मांडली नाही आणि कधी मांडणारही नाही. त्यांच्या विरोधात भूमिका न घेणे याबद्दल माझे प्रांजळ प्रयत्न आहेत, असं ...
आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस ( Pune) झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक गणेश मंडळांना विविध क्षेत्रातील मंडळी भेट देत आहे.त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे आज सकाळी दर्शन घेतले आणि आरती देखील केली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडीवर भाष्य देखील केले.
सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप पुणे | 23 सप्टेंबर 2023 : बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि दुसरी म्हणजे शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी… मराठी पक्षांच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात कट कारस्थान करण्याचं काम भाजप करत आहे, असं गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आमची लढाई वैयक्तिक नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दादा ...
सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या पुणे : संसदेच्या विशेष अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंचन आणि बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. सलग दोन दिवस सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यामुळे अजित पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी राजकीय लढाई सुरू झाली की काय ? असा सवाल यानिमित...
पडळकरांच्या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला प्रश्न नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (प्रशांत रामदास प्रतिनिधी) : भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या वक्तव्यानंत...
शरद पवार यांचे कौतुक तर नरेंद्र मोदी यांना हात जोडून आवाहन विशेष अधिवेशनात सुप्रिया सुळे यांचे अभ्यासपूर्ण भाषण. सुप्रिया सुळेंनी भाषणादरम्यान सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींची आठवण सांगितली. भारताच्या संसदेत आपले योगदान देणाऱ्या महिला खासदारांची सुप्रिया सुळे यांनी आठवण काढत, इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील यांचे केलं कौतुक. भारताच्या लोकशाहीसाठी ...
खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंचन आणि बँक भ्रष्टाचाराबत तातडीने चौकशी करावी, अशी मागणी संसदेत केली आहे. या चौकशीला आमचं पूर्ण पाठिंबा असेल. नात्यांचा प्रश्न असेल तर संसदेतील प्रत्येक सदस्य माझा भाऊ आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी म्हटल्याचीही त्यांनी आठवण करून दिली. साठ वर्षात काय केले असे सत्ताधारी म्हणतात. पण...
सुप्रिया सुळेंनी भाजपला पुन्हा घेरलं ससंदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून नवीन संसदेत (New Parliament) सुरुवात झाली आहे. या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपला घेरले आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादीवर घोटाळ्यांचे आरोप केले होते, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही भ्...
सिंचन अन् बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मोदींकडे मागणी नवी दिल्ली : संसदेचे आजपासून पाच दिवस विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. उद्यापासून संसदेच कामकाज नव्या संसदेत सुरू होणार आहे. त्याआधी मागील ७५ वर्षात आलेल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. त...
झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी त्यांची मतं मांडली यासोबतच त्या बाबांबद्दल बोलताना भावूक सुद्धा झाल्या. पाहूया या भागाची खास झलक.
झी मराठी वाहिनीवरील खूप ते तिथे गुप्ते हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. या वेळच्या भागांमध्ये खासदार सुप्रिया सुळे या या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहेत.यावेळी असा क्षण आला जिथे सुप्रियाताई भावुक झालेल्या दिसल्या. खुपते तिथे गुप्तेच्या नवीन सीझनमध्ये हा भावुक क्षण सर्वांना अनुभवता आला. काय घडलं बघूया.आणि अजि...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असं एकीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे वारंवार निक्षून सांगत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदार-मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्याने सगळेच संभ्रमात आहेत. मात्र नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे हे पवार कुटुंबीय अनेकदा अधोरेखित करत आलेत. सुप्रिया स...
सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकवटलेले आहेत. देशभरातील विरोधी पक्षांनी 'इंडिया' आघाडीची स्थापनाही केली. आतापर्यंत इंडिया आघाडीची पाटणा आणि बंगरुळु येथे बैठकही पार पडली आहे. आता इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक येत्या ३० ऑगस्ट आणि १ सप्टेबरला मुंबईत होणार होणार...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील फूट, कार्यकर्त्यांमधील संभ्रम, अजित पवारांचे पक्षातील स्थान, चोरडीयांच्या घरची बैठक अशा विविध मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. पार्टीत विभाजन झाले आहे हे खरे आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आह...
आमच्यापैकी काही जणांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजिबात फूट पडलेली नाही, हे स्पष्ट आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निक्षून सांगितलं. तर अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतल्यामुळे त्यांची तक्रार आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दिलेली आहे...
सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य म. टा. प्रतिनिधी, मुंबई : एकेकाळचा सुपरस्टार अमिताभ बच्चन सर्वांना सगळ्याच सिनेमात हवा असतो. अमिताभ यांचा आवाज, फोटो, लूक आणि ऑटोग्राफही चालतो. त्याच धर्तीवर अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी ...