1 minute reading time (69 words)

[Lokshahi Marathi]या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या

या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या

खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंचन आणि बँक भ्रष्टाचाराबत तातडीने चौकशी करावी, अशी मागणी संसदेत केली आहे. या चौकशीला आमचं पूर्ण पाठिंबा असेल. नात्यांचा प्रश्न असेल तर संसदेतील प्रत्येक सदस्य माझा भाऊ आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी म्हटल्याचीही त्यांनी आठवण करून दिली. साठ वर्षात काय केले असे सत्ताधारी म्हणतात. पण, साठ वर्षात आमच्याकडून गेलेले खासदारच सत्ताधाऱ्यांकडे आहेत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला.  

[Sakal]खासदार सुप्रिया सुळे यांचे संसदेत तुफान भाष...
[mumbaitak]मोदीजींना हात जोडून विनंती