1 minute reading time (64 words)

[ABP MAJHA]अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते-सुप्रिया सुळे

अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील फूट, कार्यकर्त्यांमधील संभ्रम, अजित पवारांचे पक्षातील स्थान, चोरडीयांच्या घरची बैठक अशा विविध मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. पार्टीत विभाजन झाले आहे हे खरे आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. या दोघांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, असे त्यांनी सांगितले.

[Mumbai Tak]'अजित पवार आमचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रव...
[TV9 Marathi]शरद पवार यांना अनेकदा ऑफर -सुप्रिया स...