1 minute reading time (55 words)

[TV9 Marathi]शरद पवार यांना अनेकदा ऑफर -सुप्रिया सुळे

शरद पवार यांना अनेकदा ऑफर -सुप्रिया सुळे

आमच्यापैकी काही जणांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजिबात फूट पडलेली नाही, हे स्पष्ट आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निक्षून सांगितलं. तर अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतल्यामुळे त्यांची तक्रार आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दिलेली आहे, अशी माहितीही सुळेंनी दिली.

[ABP MAJHA]अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते-स...
[ABP MAJHA]संजय राऊत,अनिल देशमुख,नवाब मलिक यांच्या...