1 minute reading time (52 words)

[NDTV Marathi]महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर Supriya Sule यांची बोलकी प्रतिक्रीया

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर Supriya Sule यांची बोलकी प्रतिक्रीया

जर दबावाचा अडेलतट्टूपणा तसाच राहिला तर त्यांच्याशिवाय पुढे जा असा निरोप भाजपा वरिष्ठांकडून राज्यातील नेत्यांना देण्यात आला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधी होणार होता. शेवटच्या क्षणी ते तिथे पोहचले असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. 

[Pudhari News]नव्या सरकारला शुभेच्छा देताना सुप्रि...
[Saam TV]महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या राज्याला देऊ न...