स्मारक कोसळण्याच्या घटनेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, उद्घाटनाचा मला "शॉकच" होता बारामती (दीपक पडकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा स्मारक कोसळणे ही अतिशय दुदैवी घटना आहे. पंतप्रधानांना उद्घाटनाला बोलावता मग पुतळा उभा करताना राज्य सरकारने याचा विचार केला नव्हता का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. बारामतीत त्या ...
महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर खासदार सुळेंची मागणी मुंबई : मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, म्हणजे या पुतळ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे झाले होते, हे उघड आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मालवण किल्ल्यावर आठ महिने 22 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
सुप्रिया सुळेंचा आरोप नौदलदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनीही या घटनेवरून महायुती सरकारला टार्गेट केले आहे. तर हा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदारांकडे होते त्य...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा स्मारक कोसळणे ही अतिशय दुदैवी घटना आहे. पंतप्रधानांना उद्घाटनाला बोलावता मग पुतळा उभा करताना राज्य सरकारने याचा विचार केला नव्हता का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांचे स्मारक...
मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, म्हणजे या पुतळ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे झाले होते, हे उघड आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मालवण किल्ल्यावर आठ महिने 22 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे...
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं खरे आहेत की खोटे याबाबत सरकारने माहिती द्यावी असे सुळे म्हणाल्या. जर शालेय विद्यार्थ्यांना आपण ही नखे ऐतिहासिक असल्याचे सांगत आहोत. पण कालांतराने ही नखे खोटी निघाली तर सरकारच आपल्याला फसवतेय विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे कृत्य करू नये. मुलांवर काय संस्कार होतील असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारने याबाबत खरी माहिती...
छगन भुजबळ यांनी मुंबईतील एका कुटुंबाचं घर लाटल्याचा गंभीर आरोप नाशिक इथल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या पीडित कुटुंबासह त्यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. पण आता दमानियांच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी भुजबळांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असून ४८ तासांत पीडित कुटुंबाला न्याय म...
Supriya Sule and Dharmendra Pradhan : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ''समर्थ रामदास नसते, तर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते,'' असं विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आता खासदार सुप्रिया सुळे यांचीही ...
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी काय म्हणाले? mpलोकप्रिय लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या त्यांचा 'सुभेदार' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'श्री शिवराज अष्टक' या त्यांच्या अनोख्या संकल्पनेतील त्यांचं पाचवं पुष्प 'सुभेदार' प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. गेले तीन आठवडे या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असू...
सिंदखेड राजा : माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण दरवर्षी येथे येऊन नतमस्तक होतो. मातृतिर्थातून नवी व सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण कामास प्रारंभ करतो. यावर्षीही आपल्याला येथून नवी ऊर्जा मिळाल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. माँसाहेब जिजाऊंचे सकाळी दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्या बोलत होत्या. सिं...
परदेशी पर्यटक सिंदखेडराजाला आले पाहिजे – सुप्रिया सुळे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेंव्हा जेंव्हा उल्लेख येतो तेंव्हा तेंव्हा त्यांना घडविणाऱ्या आईसाहेब जिजाऊ मॉंसाहेब आठवतात.राजमाता जिजाऊंची आज जयंती. यानिमित्ताने त्यांची विविध रुपे आवर्जून आठवतात. जिजाऊ आईसाहेब या एकाचवेळी प्रेमळ माता, करारी राज्यकर्त्या आणि प्रसंगी हातात तलवार घेऊन लढणाऱ्या रणरागिणी देखील होत्या. प्रसंग कसलाही असो, परिस्थिती कितीही...