छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं खरे आहेत की खोटे याबाबत सरकारने माहिती द्यावी असे सुळे म्हणाल्या. जर शालेय विद्यार्थ्यांना आपण ही नखे ऐतिहासिक असल्याचे सांगत आहोत. पण कालांतराने ही नखे खोटी निघाली तर सरकारच आपल्याला फसवतेय विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे कृत्य करू नये. मुलांवर काय संस्कार होतील असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारने याबाबत खरी माहिती...
इतिहास जो खरा आहे तोच लिहायचा असतो, तोच सांगायचा असतो साताऱ्यात आज शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखे प्रदर्शनात ठेवली जाणार आहे. या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, शंभूराज देसाई यांच्या ...