महाराष्ट्र

[Max Maharashtra] राजमाता जिजामाता जयंती निमित्त खासदार सुप्रिया सुळे Live

 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी ...

Read More
  540 Hits

[लोकमत] माँसाहेब जिजाऊंच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळते - सुप्रिया सुळे

सिंदखेड राजा : माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण दरवर्षी येथे येऊन नतमस्तक होतो. मातृतिर्थातून नवी व सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण कामास प्रारंभ करतो. यावर्षीही आपल्याला येथून नवी ऊर्जा मिळाल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. माँसाहेब जिजाऊंचे सकाळी दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्या बोलत होत्या. सिं...

Read More
  482 Hits

[लोकसत्ता] राजमाता जिजाऊंचा इतिहास जगभरात पोहचला पाहिजे

परदेशी पर्यटक सिंदखेडराजाला आले पाहिजे – सुप्रिया सुळे  बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच...

Read More
  513 Hits