1 minute reading time (53 words)

[Max Maharashtra] राजमाता जिजामाता जयंती निमित्त खासदार सुप्रिया सुळे Live

राजमाता जिजामाता जयंती खासदार सुप्रिया सुळे Live

 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषणातून विविध मुद्दे मांडले.

[Hindustan Samachar]मंत्रालयातील कंत्राटी कामगारां...
[लोकमत] माँसाहेब जिजाऊंच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्...