1 minute reading time (66 words)

[TV9 Marathi]मुख्यमंत्री चुकीचं काही करणार नाही; माझा त्यांच्यावर विश्वास आहे

मुख्यमंत्री चुकीचं काही करणार नाहीत खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला

खासदार सुप्रिया सुळे यांनी tv ९ बरोबर विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी सामाजिक प्रश्नांबरोबरच राजकीय विषयावर मत मांडले पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला राख खायला घालणे दुर्दैवी असल्याचे सांगत हा माझ्या सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र असल्याचे सांगितले त्याचबरोबर मुंबई महापालिकेची एफडी मोडण्याची चूक करू नये असे मत मंडाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना टोला लगावला आहे.

[Abp Majha]मोदी म्हणाले, तू सुप्रिया ना?
[Hindustan Samachar]मंत्रालयातील कंत्राटी कामगारां...