1 minute reading time (134 words)

[NavaRashtra]Supriya Sule LIVE | NCP Sharad Pawar | Daund Yavat Rada | Kokate | Bharne | Maharashtra politics

Supriya Sule LIVE | NCP Sharad Pawar | Daund Yavat Rada | Kokate | Bharne | Maharashtra politics

सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हळूहळू माहोल तयार होताना दिसत आहे. त्यातही मुंबईच्या पालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही पण त्याआधी सध्या मुंबईत आणखी एक उत्साह पूर्ण माहोल दिसून येत आहे हा माहोल म्हणजेच सेंट झेवियर्स कॉलेजचे (St Xaviers) मल्हार फेस्टिवल. मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयात दरवर्षी पार पडणारा मल्हार फेस्टिवल लक्ष वेधून घेतो. यंदाही या फेस्टिवलची धूम आहे. १५ आणि १६ ऑगस्ट असे दोन दिवस मल्हार फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. आज फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी न्यायमूर्ती रेवती डेरे, मुख्य न्यायाधीश देवेन्द्र कुमार उपाध्याय, लेखक अश्विन सांघी, खासदार सुप्रिया सुळे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांनी हजेरी लावली. खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांशी राजकारणातील धोरण आणि दृष्टिकोन यावर संवाद साधला. 

[TV9 Marathi]तंत्रज्ञानाच्या जगात लाडकी बहिणसारख्य...
[TV9 Marathi]'आम्ही काय खायचं हे आता सरकार ठरवणार ...