1 minute reading time
(49 words)
[TV9 Marathi]माझ्याही मतदारसंघात 1 लाख 60 हजार मतं वाढली - सुळे
बारामती लोकसभा मतदार संघात यंदा पवार विरूद्ध पवार लढत होती. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये ही लढत होत असल्याने, निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. पण आता आपल्या मतदारसंघात १ लाख ६० हजार मत वाढली असल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.