1 minute reading time
(57 words)
[Mumbai Tak]यवत घटना आणि मंत्र्यांच्या वादानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतून प्रेस
सुप्रिया सुळेंची मुंबईतून पत्रकार परिषद पार पडतेय.सरकारमधील मंत्र्यांच्या खांदेपालटावरुन सुप्रिया सुळे हल्लाबोल करु शकतात. माणिकराव कोकांटेंकडील कृषी खातं काढून दत्ता भरणेंकडे सोपवण्यात आलंय. तर भरणेंकडील क्रिडा खातं माणिकराव कोकाटेंकडे सोपवण्यात आलंय. यावरुन सुप्रिया सुळे सरकारवर टीकास्त्र सोडू शकतात.दुसरीकडे यवतमध्ये झालेल्या राड्यावरुनही सुप्रिया सुळे मोठा दावा करु शकतात.रोहीणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर प्रकणावरुनही पक्षाची भूमिका मांडू शकतात.

