1 minute reading time
(75 words)
[ABP MAJHA]कर्नल पुरोहितांचे पवारांवर आरोप; सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह 7 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका एनआयए कोर्टाने नुकताच केली. निकालापूर्वी आरोपींना त्यांचे म्हणणे लेखी मांडण्याची संधी होती. त्यात कर्नल पुरोहित यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात पहिला महत्त्वाचा आरोप त्यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2008 मध्ये पक्षाच्या रॅलीमध्ये हिंदू दहशतवाद असा उल्लेख केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी इन्कार केला आहे.

